MOM 2: श्रीदेवींच्या शेवटच्या चित्रपटाचा बनणार सिक्वेल; लेक khushi Kapoor
MOM 2: श्रीदेवींच्या शेवटच्या चित्रपटाचा बनणार सिक्वेल; लेक khushi Kapoor साकारणार भूमिका !
बोनी कपूर ,खुशी कपूरसोबत चित्रपट बनवण्याच्या विचारात आहेत. हा चित्रपट दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या 'मॉम'चा सिक्वेल असणार आहे.