येतोय ओम राऊतचा आदिपुरुष

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत...त्याचं कारण आहे, आदिपुरुष या चित्रपटाचं पोस्टर.