Superstar Singer Marathi Reality Show

अमित राज आणि प्रियांका बर्वे यांची नवी इनिंग; ‘सुपरस्टार सिंगर’ मध्ये दिसणार परिक्षकांच्या भूमिकेत

या कार्यक्रमासाठी ऑनलाईन ऑडिशन्स सुरू झाल्या असून सोनी लिव्ह या अॅपवर जाऊन इच्छुक स्पर्धकांनी आपले ऑडिशन व्हिडीओ पाठवायचे आहेत.