Actor Manoj Bajpayee

मनोज बाजपेयीला ‘सिर्फ एक बंदा कफी है’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार,’या’ व्यक्तीला दिलं सर्व श्रेय

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भैय्या जी' या चित्रपटातून धुमाकूळ घालणारा अभिनेता मनोज बाजपेयी अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करत आहे.