उर्वशी रौतेलाने ओळखली रस्त्यावरील मुक्यांची भूक

कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये भटक्या प्राणी भुकेने व्याकुळ झाले आहेत.