Soldier Movie Sequel Update

२६ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या बॉबी देओलच्या ‘या’ सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल येणार

या भूमिकेत बॉबी खूप चांगला दिसला होता आणि प्रेक्षकांना त्याचा चित्रपट आवडला ही होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग बनणार