‘गंगा जमुना डोळ्यात उभ्या कां…’ हे मराठी भावगीत झाले ७५ वर्षांचे!

काही गाणी अमरत्वाचा पट्टा घेऊनच जन्माला आलेली असतात. कारण ही गाणी कधीच विसरली जात नाही किंवा कधीच जुनी होत नाही.