entertainment news

हा Indian Cinema भारतातील पहिला बोलपट या सन्मानापासून का वंचित राहिला?

भारतात बोलपटाचे आगमन 1931 साली झाले. अर्देशर इराणी यांच्या इम्पेरियल पिक्चर्स बॅनरखाली बनवलेल्या ‘आलमआरा’ या चित्रपटाचे प्रदर्शन 14 मार्च 1931