Naga Chaitanya and Sobhita Engagement

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा साखरपुडा, नागार्जुन यांनी फोटो शेअर करत चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का

दाक्षिणात्य अभिनेते नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून येत होत्या.