Srikanth First Weekend Collection

Srikanth First Weekend Collection: राजकुमारच्या नव्या सिनेमाची प्रेक्षकांवर नाही चालली जादू; जाणून घ्या वीकेंडचे कलेक्शन

राजकुमारच्या 'श्रीकांत' या सिनेमाला सिनेमागृहात प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय .चित्रपटाची पहिल्या वीकेंडची कमाई कशीबशी १० कोटींच्या वर गेली.