Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Promo

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Promo: पुन्हा एकदा दिसणार कौटुंबिक नात्यांचा सोहळा !

आजही लाखो प्रेक्षकांच्या स्मरणात असलेली ही मालिका ‘स्टार प्लस’ या वाहिनीच्या ब्रँडचं अधिष्ठान होती, आणि आजही आहे.

Gaurav Khanna Quit Anupamaa

Anupamaa Serial: अभिनेता गौरव खन्ना ‘अनुपमा’ मालिका सोडणार? अभिनेत्याने स्वत: दिले उत्तर

अनुपमा' या लोकप्रिय मालिकेत अनुज कपाडियाची भूमिका साकारणाऱ्या गौरव खन्नाने या मालिकेच्या माध्यमातून घराघरात आपला ठसा उमटवला आहे.

Chef Kunal Kapur Divorce

Chef Kunal Kapur Divorce: शेफ कुणाल कपूरला मिळाला घटस्फोट,पत्नीचा कंटाळा आल्याने वेगळं होण्याची केली होती मागणी 

दिल्ली उच्च न्यायालयाने सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूरला त्याच्या पत्नीच्या क्रूरतेच्या कारणास्तव घटस्फोट दिला आहे.

Kaun Banega Crorepati 15

‘कौन बनेगा करोडपति 15’ चे रजिस्ट्रेशन झाले सुरु; जाणून घ्या कसे कराल 

देशातील सर्वात लोकप्रिय गेम शो पैकी एक असलेल्या कौन बनेगा करोडपतीच्या 15 व्या सीझनसाठी नोंदणी शनिवारी सायंकाळपासून सुरू झाली आहे.