‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात
स्टार प्रवाहच्या ‘थोडं तुझं आणि थोड माझं’ मालिकेत झळकणार लोकप्रिय अभिनेता समीर परांजपे !
गोठ मालिकेतून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता समीर परांजपे 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.