sunil dutt and nargis

सुनील दत्त आणि Nargis यांनी आपल्या लग्नाची बातमी पहिल्यांदा कुणाला सांगितली होती?

सिनेमात येण्यापूर्वी अभिनेता सुनील दत्त रेडिओ सिलोनवर मनोरंजक कार्यक्रम सादर करत असे.  एका कार्यक्रमात ते चित्रपट कलावंतांच्या मुलाखती घेत असे.