Sushant Singh Rajput

Sushant Singh Rajput बॅकग्राऊंड डान्सर ते प्रतिभासंपन्न अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा छोटा मात्र उल्लेखनीय प्रवास

तो आला…त्याने पाहिले…आणि जिंकून घेतले सर्व….सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput ), मनोरंजनविश्वातील असे नाव ज्याला हे वाक्य तंतोतंत जुळते.

MS Dhoni The Untold Story

सुशांत सिंह राजपूत पुन्हा चित्रपटगृहात दिसणार; एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी होणार रिलीज

'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट 12 मे रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे.