Tejaswini Pandit Movie Yek Number

तेजस्विनी पंडित निर्मित आणि राजेश मापुस्कर दिग्दर्शित ‘येक नंबर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

तेजस्विनी पंडित, वर्धा नाडियाडवाला या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. नावावरूनच 'येक नंबर' असणारा हा चित्रपट १० ॲाक्टोबर रोजी प्रदर्शित होणार.