ahaan pandey and aneet padda

अगदी खरं खरं सांगा, Saiyaara पाहून रडलात की नाही?

तुम्ही देखील मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैय्यारा’ पाहून रडणार्‍या युवक युवतींची, प्रेमी युगुलांची रिळ अथवा व्हिडिओ पाहून मनातल्या मनात म्हणत असाल,