नाट्यप्रयोगात बाळ रडतं तेव्हा…

नाटक जेव्हा प्रत्यक्ष रंगमंचावर सादर होतं, तेव्हा रंगमंचाइतक्याच घडामोडी प्रेक्षकांतही घडत असतात. कधी फोन वाजतो, कधी बाळ रडतं...