Kantara Chapter 1 : ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’चं पोस्टर रिलीज; रुद्रावताराने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष!
बॉलिवूड चित्रपटांच्या गर्दीत सध्या प्रेक्षकांना साऊथ इंडियन चित्रपटांची चटक लागली आहे… कन्नड, तमिळ, तेलुगु भाषांमधील राजकीय किंवा थ्रिलर चित्रपट, सीरीज