sachin pilgoankar trolling

“करिअरच्या ६२व्या वर्षी मी महत्वाचा वाटत असेन तर…”; Sachin Pilgoankar यांनी ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

मराठीसह हिंदी चित्रपटसृ्ष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता… त्यांनी शेअर केलेल्या त्यांच्या