Urmilla Kothare

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत उर्मिला कोठारेची होणार धमाकेदार एंट्री

स्वराज आणि मल्हारच्या नात्यात हे भावनिक चढउतार सुरु असतानाच मालिकेत अभिनेत्री उर्मिला कानेटकरची एण्ट्री होणार आहे.