‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात
Sushant Singh Rajput बॅकग्राऊंड डान्सर ते प्रतिभासंपन्न अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा छोटा मात्र उल्लेखनीय प्रवास
तो आला…त्याने पाहिले…आणि जिंकून घेतले सर्व….सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput ), मनोरंजनविश्वातील असे नाव ज्याला हे वाक्य तंतोतंत जुळते.