मानाचे 3 पुरस्कार मिळवत गायिका नंदिनी श्रीकर यांची सुरेल हॅट्रिक…
मधुर स्वरांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या बॉलीवूड गायिका नंदिनी श्रीकर यांनी ‘उनाड’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने सुरेल हॅट्रिक केली आहे.
Trending