Manoj Kumar : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘भारत’ काळाच्या पडद्याआड
……आणि ‘उपकार’ सिनेमातून राजेश खन्नाचा पत्ता कट झाला!
हिंदी सिनेमाच्या इतिहासात फार गमतीशीर योगायोग घडतात. कधी कधी कुणाच्या आयुष्यात आलेली संधी गमावल्यामुळे करिअर बरबाद होते तर कधीकधी ती संधी