Prasad Oak : “५ हजार ऑडिशन दिल्या पण एकही टीव्ही जाहिरात मिळाली नाही”
नाट्य, चित्रपट आणि मालिकासृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) लवकरच त्याच्या अभिनयातील १००वा चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे… ‘वडापाव’
Trending