Vishal Nikam

Bigg Boss Marathi चा विजेता Vishal Nikamने प्रेमाची कबुली दिली; कोण आहे अभिनेत्याची ‘सौंदर्या’? 

सध्या तो छोट्या पडद्यावरील एका लोकप्रिय मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकत असून, त्याच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक केलं जात आहे.