Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Neena Kulkarni यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहिर

Mahesh Kothare : मराठी चित्रपटसृष्टीतील टॅक्नॉलॉजीचा बादशाह!

Anushka Sharma ५०० कोटी क्लबमध्ये चित्रपट देऊनही आता बॉलिवूडपासून आहे

Prasad Oak यांना यंदाचा ‘निळू फुले कृतज्ञता सन्मान २०२५’ घोषीत!

Ahilyadevi Holkar Marathi Biopic: रुपेरी पडद्यावर येणार अहिल्यादेवींचा जीवनप्रवास; ‘हिंदू हृदय

‘All Is Well’ सिनेमात दिसणार धमाल त्रिकुट; अमर, अकबर आणि

GAADI NUMBER 1760 Teaser: रहस्य आणि हास्याची अनोखी सफर घडवणाऱ्या ‘गाडी

Ashok Saraf : ‘आपली माणसं’ ते ‘एक डाव भुताचा’! मामांचे

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

खिशात १ रुपया घेऊन उडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या वीर म्हात्रेची गोष्ट घेऊन येणाऱ्या अक्षय कुमारच्या ‘सरफिरा’ चा ट्रेलर प्रदर्शित 

 खिशात १ रुपया घेऊन उडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या वीर म्हात्रेची गोष्ट घेऊन येणाऱ्या अक्षय कुमारच्या ‘सरफिरा’ चा ट्रेलर प्रदर्शित 
Sarfira Movie Trailer
मिक्स मसाला

खिशात १ रुपया घेऊन उडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या वीर म्हात्रेची गोष्ट घेऊन येणाऱ्या अक्षय कुमारच्या ‘सरफिरा’ चा ट्रेलर प्रदर्शित 

by रसिका शिंदे-पॉल 18/06/2024

बडे मियाँ छोटे मियाँनंतर आता अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. ‘खेल खेल में’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेनंतर आता अक्षय कुमार आणखी एका चित्रपटाचा ट्रेलर घेऊन आला आहे. त्याच्या बहुप्रतिक्षित ‘सरफिरा‘ चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे, जो पाहून तुमची नजर हटणार नाही. सुधा दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय वीर म्हात्रे नावाच्या एका सामान्य माणसाची भूमिका साकारत आहे, जो खिशात १ रुपया घेऊनही उडण्याचे स्वप्न पाहतो आणि ते पूर्ण करतो, पण हा मार्ग काही सोपा नसतो. हा चित्रपट दाक्षिणात्य स्टार सूर्याच्या तमिळ चित्रपट ‘सूरराई पोत्रू’चा हिंदी रिमेक आहे, ज्याचे दिग्दर्शन सुधा यांनी केले आहे. सूर्याचा हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर हिंदी डबमध्येही उपलब्ध आहे.(Sarfira Movie Trailer)

Sarfira Movie Trailer
Sarfira Movie Trailer

ही कथा आहे एका छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या आणि पूर्णपणे कर्जात बुडालेल्या वीर म्हात्रेची आहे ज्याच्या खिशात पैसे नसले तरी एक मोठी बिझनेस आयडिया त्याच्या मनात असते. तो भारतातील सर्वात मोठ्या एअरलाइन कंपनीचा मालक परेश रावल याला भेटतो आणि त्याची बिझनेस आयडिया त्याच्याशी शेअर करतो. वीर म्हात्रे यांना अशी विमान कंपनी निर्माण करायची आहे, जी स्वस्त असेल आणि सर्वसामान्यांनाही त्यातुन प्रवास करता येईल. जेव्हा तो परेश रावलला भेटतो आणि त्याला ही कल्पना सांगतो, तेव्हा तो रागावतो आणि म्हणतो की, टॉयलेट साफ करणार्या एखाद्याव्यक्तीसोबत त्याने विमानात बसू नये अशी त्याची इच्छा आहे.

Sarfira Movie Trailer
Sarfira Movie Trailer

या चित्रपटात अक्षय कुमार, परेश रावल, राधिका मदान आणि सीमा बिस्वास यांच्या महत्त्वाच्या भूमिका असून सूर्याचा कॅमियोही या मध्ये असणार आहे. हा चित्रपट एका अशा व्यक्तीची कथा सांगतो ज्याचे ध्येय कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी परवडणारी विमानसेवा तयार करणे आहे, परंतु त्याचे शत्रू त्याच्या या स्वप्नात त्याच्यासाठी अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात.(Sarfira Movie Trailer)

================================

हे देखील वाचा: Alka Yagnik यांना झाला गंभीर आजार; म्हणाल्या ‘मला अचानक ऐकू येणं बंद झाले, आणि…’

================================

2024 मध्ये अक्षय कुमार एकापाठोपाठ एक चित्रपट थिएटरमध्ये घेऊन येण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या वर्षी अभिनेत्याचा ‘ओएमजी २’ हा चित्रपट यशस्वी ठरला होता आणि या वर्षी त्याचा पहिला चित्रपट बडे मियां छोटे मियां प्रदर्शित झाला होता,जो काही खास कमाल करु शकला नाही. आता अक्षय कुमारचा सरफिरा हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. पुढच्या महिन्याच्या १२ तारखेला म्हणजेच १२ जुलै 2024 ला तुम्हाला हा चित्रपटगृहात पाहता येणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Actor Akshay Kumar movie Akshya Kumars Sarfira Movie Trailer Bollywood bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Sarfira Movie Trailer
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.