Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

आदितीच्या नव्या लूकमुळे देशमुखांच्या घरात नवं वादळ

 आदितीच्या नव्या लूकमुळे देशमुखांच्या घरात नवं वादळ
Press Release

आदितीच्या नव्या लूकमुळे देशमुखांच्या घरात नवं वादळ

by Team KalakrutiMedia 16/02/2022

एकत्र कुटुंब पद्धतीचं दर्शन घडवणारी ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. त्यातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की सिडचे अमेरिकेला जाण्यासाठी प्रयत्न चालू होते हे सत्य अदिती मोठ्या बाईंना सांगते आणि त्यांना जबरदस्त धक्का बसतो व त्या चक्कर येऊन पडतात.

मोठ्याबाईंना चक्कर आल्याचा, धक्का बसल्याचा संपूर्ण दोष सिड व देशमुख कुटुंबातील बायका अदितीला देतात. अदिती सिडसमोर तिने मोठ्याबाईंना तुला अमेरिकेला जायचंय असं खरं सांगितल्याचं सांगते त्यामुळे आता मालिकेत एक विलक्षण वळण येणार आहे.

====

हे देखील वाचा: ‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये जेसिकाच्या एंट्रीमुळे, मलिकेला नवे वळण

====

सिड अदितीला तू खोटं बोल्लीस असं मोठ्या बाईंना सांगायला सांगतो. अदिती सारं स्वतःवर घ्यायला तयार होते. त्यासाठी मुद्दाम घरातल्यांनी तिचा तिरस्कार करावा अशी वागू लागते. देवळात जायला बायका निघतात तर अदिती वन पिस ड्रेस घालून येते आणि मुद्दाम अशा काही गोष्टी करते जेणेकरून कुटुंबियांना तिचा राग येईल. अदितीच्या अशा वागण्यामुळे देशमुख कुटुंबीय दुखावतील का? सिद सगळ्यांना खरं सांगेल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity celibrity news Entertainment Marathi Actor Marathi Serial
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.