Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

April May 99 Movie: ‘एप्रिल मे ९९’ आता २३ मे

Jr NTR : दादासाहेब फाळकेंच्या भूमिकेत दिसणार RRRचा सुपरस्टार; राजामौली

Amitabh Bachchan : बच्चन यांच्या कुठल्या गाण्यावर राजेश खन्नांनी सडकून

Amir Khan : दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकसाठी आमिर-हिरानी पुन्हा एकत्र!

Criminal Justice 4: माधव मिश्रा इज बॅक; ट्रायअॅंगल मर्डर मिस्ट्री

Madhuri Dixit : माधुरीला अभिनयात नाही, तर ‘या’ गोष्टीत करायचं

Madhuri Dixit : २३ वर्षांपूर्वी आलेल्या ‘त्या’ चित्रपटातील गाणं शुट

Gulkand : बॉक्स ऑफिसवर सई-प्रसादच्या ‘गुलकंद’चा गोडवा!

PSI Arjun Marathi Movie: ‘पी.एस.आय. अर्जुन’ चित्रपटाच्या ‘प्रमोशनल साँग’चा व्हिडीओ प्रेक्षकांच्या

Banjara Marathi Movie: ‘भावनांची भटकंती’, ‘बंजारा’ सिनेमाचे टायटल साँग प्रदर्शित…

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

बबड्याबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी!

 बबड्याबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी!
टीव्ही वाले मिक्स मसाला

बबड्याबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी!

by Kalakruti Bureau 19/09/2020

टीव्हीवर लागणाऱ्या अग्गोबाई सासूबाईनं लोकांना वेडं केलंय. आधी आसावरीवर लोक फिदा होते. पण नंतर आता पब्लिकचा डोळा बबड्यावर आहे. बबड्या इतका वेडा कसा.. त्याला का कळत नाही त्याच्या आईची माया.. त्याला बायकोचं प्रेम का कळत नाही.. असे अनेक प्रश्न लोकांना पडतायत. त्यावरून मीम्स बनले.

आता हा बबड्या कोण हे अनेकांना माहीत नाहीय. तो इतका बेमालूम काम करतो की नक्की तो कसा आहे हेच कळेनासं झालंय. पण बबड्याची गंमत आता आपल्याला कळली आहे. बबड्या उर्फ आशुतोष पत्की हा संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे. लहानपणापासूनच त्याला अभिनय करायचा होता. पण त्याच्या आईला मात्र वाटत होतं की मुलानं या इंडस्ट्रीत जाऊ नये. आधी शिकावं. मोठं व्हावं नंतर बघू. त्यानुसार आशुतोषनेही आपलं लक्ष शिक्षणावर दिलं. मग त्याने हॉटेल मॅनेजमेंट केलं. ते करून त्याला आपलं हॉटेल काढायचं होतं. पण तरी अभिनयाचा कीडा काही त्याला गप्प बसू देईना मग त्याने हा विचार आपले वडील आणि आईला बोलून दाखवला. पोरानं उराशी बाळगलेलं स्वप्नं पाहून पालकांनीही होकार दिला. मग त्याने अभिनयाचं प्रशिक्षण घ्यायचं ठरवलं. अनुपम खेर इन्स्टिट्यूटमधून त्यानं अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर मुलगा तयार झाला. पण तरीही त्याने लगेच हीरो होण्याकडे पाय वळवले नाहीत. तर वडिलांनी सांगितल्यानुसार त्याने आधी असिस्टंट म्हणून काम करायला घेतलं. अनेकांना माहीत नसेल पण केदार शिंदे यांच्याकडे आशुतोष असिस्टंट म्हणून लागला. मधु इथे अन चंद्र तिथे ही मालिका त्याने असिस्टंट म्हणून केली. इतकंच कशाला, भरत जाधव यांचा श्रीमंत दामोदरपंत सिनेमा आलेला आठवतोय का.. त्या सिनेमासाठीही आशुतोष असिस्टंट होता.

  • वडील अशोक पत्की यांच्या समवेत आशुतोष

असं सगळं प्रशिक्षण घेतल्यावर आशुतोषने अभिनय करायचं ठरवंलं. मेंदीच्या पानावर ही मालिका करून मग त्याला मिळाली ती अग्गोबाई सासूबाई ही मालिका. आणि त्याच्या भूमिकेवर लोक प्रेम करतायत. लोक त्या भूमिकेवर टीकाही करतात पण प्रेमाने. अनेकांना माहीत नसेल, पण आशुतोषने उराशी बाळगलेलं स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. कष्टाने आणि मेहनतीने त्याने शिकून हा निर्णय घेतला. बबड्या वेंधळा आहे. पण आशुतोष नाही. कळलं का?

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment marathiactors marathitelevision zee marathi
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.