Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी लहानग्या Kareena Kapoor हिचे पाय धुतले!

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

ए.आर.रेहमानची लाइव्ह कॉन्सर्ट पुणे पोलिसांनी मध्येच का थांबवली? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण 

 ए.आर.रेहमानची लाइव्ह कॉन्सर्ट पुणे पोलिसांनी मध्येच का थांबवली? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण 
kalakruti-why-did-pune-police-stop-a-r-rahmans-live-concert-midway-know-the-full-story-marathi-info/
मिक्स मसाला

ए.आर.रेहमानची लाइव्ह कॉन्सर्ट पुणे पोलिसांनी मध्येच का थांबवली? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण 

by शुभांगी साळवे 02/05/2023

प्रसिद्ध गायक आणि प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या एका लाइव्ह इव्हेंटदरम्यान असं काही घडलं ज्याची त्यांना अजिबात अपेक्षा नव्हती.ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. अलीकडेच ए. आर. रेहमान यांचा मेगा कॉन्सर्ट पोलिसांनी मध्येच थांबवल्याने त्यांचे चाहते संतापलेले पहायला मिळाले. रविवारी पुणे पोलिसांनी कडक भूमिका घेत राजबहादूर मिल्सजवळील मोकळ्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या ए. आर. रेहमान यांच्या कॉन्सर्टला रोखले आणि रहमानच्या टॉप ट्यून्सवर हजारो चाहते थिरकण्यासाठी आले होते.(A R Rahman Live Concert)

A R Rahman Live Concert
A R Rahman Live Concert

ए. आर. रेहमान यांच्या या लाइव्ह कॉन्सर्टचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही कॉन्सर्ट पुण्यात होती जिथे व्हिडिओमध्ये ए आर रेहमान आपल्या चाहत्यांसमोर परफॉर्म करताना दिसत आहे. ए. आर. रेहमान हे त्यांचे आवडते गाणे ऐकून त्यांचे चाहतेही खूप खूश होते आणि उत्सुक ही होते. दरम्यान, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, अचानक पोलीस स्टेजवर पोहोचतात आणि शो थांबवण्यास सांगतात. खरं तर १० वाजले होते आणि गायकाची ही कॉन्सर्ट १० वाजल्यानंतरही सुरू होती, ज्याला परवानगी नाही. पुणे पोलीस स्टेजवर येतात आणि ए. आर. रेहमान यांना शो थांबवण्याची सूचना देतात. ए. आर. रेहमान यांनी पोलिसांच्या सांगण्यावरून शो बंद करण्याची घोषणा करतात. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, पोलीस अधिकारी संतापलेले दिसत आहेत आणि गायकाला इशारे करून शो थांबवायला सांगत आहेत.  

रात्री १० वाजता एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने आयोजकांना कार्यक्रम निर्धारित वेळेपेक्षा जास्त असल्याने तो तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले. रेहमान त्यांचे सुपरहिट गाणे, चल छाया, छाया गात होता, एका पोलिसाने थेट त्याच्याकडे जाऊन घड्याळाकडे बोट दाखवून शो संपवण्यास सांगितले. पण संगीतकाराने या सूचनेकडे दुर्लक्ष करून मैफल सुरू ठेवली, संतापलेल्या अधिकाऱ्याने त्यातील एकाकडे जाऊन ते न संपल्यास कडक कारवाई करू, असा इशारा सुद्धा दिला. (A R Rahman Live Concert)
=======================================

हे देखील वाचा: लाखांची गाडी सोडून सारा अली खान ने केला चक्क मुंबई मेट्रोतून प्रवास !

=======================================

‘रोजा’ (१९९२) या चित्रपटात आपल्या अप्रतिम सूरांनी प्रसिद्धी मिळवलेला रेहमान पोलिसांच्या सुचनेनंतर स्वत: स्टेजवरून उतरला आणि कुठलाही गदारोळ किंवा भाष्य न करता शांतपणे गेला. जमाव आपली नाराजी व्यक्त करत राहिला, पण म्युझिक कॉन्सर्ट संपला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पोलीस अधिकारी स्टेजवर आयोजकांशी बोलताना दिसत आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: A R Rahman Concert A R Rahman Concert pune A R Rahman Live Concert A R Rahman Live Concert case A R Rahman Live Concert video A R Rahman video A R Rahman viral video Pune police
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.