Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

कलात्मक चित्रपटाची नांदी देणारा : Bhuvan Shome!

लग्नाला यायचं हं! ‘या’ दिवशी होणार प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा लग्न

Sandhya : ‘पिंजरा’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम काळाच्या पडद्याआड

Vijay Deverakonda आणि Rashmika Mandanna यांनी गुपचूप उरकला साखरपूडा; पण

Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Neena Kulkarni यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

Jitendra Kumar सचिवजींचा Bhagwat चित्रपटात दिसणार रुद्रावतार!

मीनाक्षी शेषाद्रीचा पहिला सिनेमा Painter Babu आठवतो का?

Digpal Lanjekar : शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प ‘रणपति शिवराय’- स्वारी

२०२५ मधील टॉप १० बॉलिवूडच्या यादीत Kantara 1 ची ग्रॅण्ड

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

हा अभिनेता ठोकणार बॉलिवूडला रामराम, म्हणतोय गावात जाऊन करणार शेती

 हा अभिनेता ठोकणार बॉलिवूडला रामराम, म्हणतोय गावात जाऊन करणार शेती
मिक्स मसाला

हा अभिनेता ठोकणार बॉलिवूडला रामराम, म्हणतोय गावात जाऊन करणार शेती

by Kalakruti Bureau 28/04/2021

स्टाईल या चित्रपटातून सहाय्यक अभिनेता म्हणून बॉलिवूड मध्ये पदार्पण केलेला शर्मन जोशी…यानंतर रंग दे बसंती, गोलमाल, ३ इडियट्स, फरारी की सवारी असे अनेक वजनदार चित्रपट त्याने साकारले. रंगभूमीवर मनापासून प्रेम करणारा अभिनेता शर्मन आता याच रंगभूमीला निरोप द्यायच्या विचारात आहे. त्याला कारणदेखील तसेच आहे……

रंग दे बसंती,स्टाईल, गोलमाल, थ्री इडियटस, फेरारी की सवारी  अशा अनेक चित्रपटात विविधांगी भूमिका साकारणारा अभिनेता शर्मन जोशी एक हरहुन्नरी अभिनेता आहे. गेल्या काही वर्षांत शर्मनचे अनेक सोलो सिनेमे प्रदर्शित झालेत. पण बॉक्स ॲाफिसवर त्याच्या या सोलो चित्रपटांनी निराशा केली. याच सगळ्यांचा परिणाम म्हणून त्याने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचं ठरवलं आणि नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत शर्मनने काही गोष्टींचा खुलासा केला…..

Sharman Joshi
Sharman Joshi

तुझ्या सोलो सिनेमांकडे प्रेक्षक पाठ फिरवतात, तेव्हा नेमके काय विचार मनात येतात? असा सवाल शर्मनला यावेळी केला गेला. यावर शर्मन जे काही बोलला ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. तो म्हणाला, ‘माझा सिनेमा आपटला की, बॉलिवूड सोडून गावात परतण्याचा विचार माझ्या मनात येतो. गावात स्थायिक होऊन मस्तपैकी शेती करावी. कुटुंबासोबत शांत आयुष्य घालवावे आणि स्वत:च्या आतल्या कलाकाराला शांत करण्यासाठी कधी कधी नाटक करावे, असे मला वाटते. ‘मिशन मंगल’ हा सिनेमा येण्यापूर्वीच गावात स्थायिक होण्याच्या विचारात मी होतो. पण ‘मिशन मंगल’चालला आणि माझा प्लान मी पुढे ढकलला. पण आता ‘बबलू बॅचलर’ चालला नाही तर मी गावात जाऊन तिथेच स्थायिक होईल, असेही तो म्हणाला. मी गंमत करत नसून गंभीर आहे, असेही त्याने स्पष्ट केले.

असो …पण शर्मनच्या चाहत्यांचा हिरमोड होणार हे नक्की. शरमन सारख्या कलाकारांनी हार मानू नये असं जरी आपल्याला वाटत असलं तरी चित्रपटसृष्टी काही फारशी प्रेमळ आणि प्रत्येकालाच न्याय देणारी नाही.


शब्दांकन – शामल भंडारे

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actor Bollywood Bollywood Celebrity Celebrity Birthday Entertainment
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.