Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी लहानग्या Kareena Kapoor हिचे पाय धुतले!

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अनोख्या जीवन प्रवासाची गाथा सांगणारा ‘जर्नी’ २९ नोव्हेंबर होणार प्रदर्शित

 अनोख्या जीवन प्रवासाची गाथा सांगणारा ‘जर्नी’ २९ नोव्हेंबर होणार प्रदर्शित
Journey Marathi Movie
मिक्स मसाला

अनोख्या जीवन प्रवासाची गाथा सांगणारा ‘जर्नी’ २९ नोव्हेंबर होणार प्रदर्शित

by रसिका शिंदे-पॉल 10/11/2024

सचिन दाभाडे फिल्म प्रस्तुत ‘जर्नी‘ हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबर 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. आयुष्य, नाती आणि कुटुंबाशी असलेला संघर्ष असणाऱ्या या ‘जर्नी’मध्ये कलाकारांची मोठी टीम पहायला मिळणार आहे. ज्यात शुभम मोरे, माही बुटाला, निखिल राठोड या बालकलाकारांची प्रमुख भूमिका असून याव्यतिरिक्त या चित्रपटात शंतनू मोघे, शर्वरी जेमेनीस, अंजली उजवणे, योगेश सोमण, ओमकार गोवर्धन, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने, प्रशांत तपस्वी यांच्याही मुख्य व्यक्तिरेखा असणार आहेत. या चित्रपटाचे लेखन रवींद्र मठाधिकारी यांनी केले आहे. तसेच सचिन दाभाडे यांनी कथा, निर्माते, दिग्दर्शकाची धुरा सांभाळली असून भास्कर देवेंग्रेकर, तानाजी माने, संतोष राठोड, अनिकेत अरविंद बुटाला हे या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. (Journey Marathi Movie)

Journey Marathi Movie
Journey Marathi Movie

आयुष्याचा किंवा पर्यटनाचा प्रवास असो प्रत्येक अनुभव काही ना काहीतरी शिकवून जातोच. आणि या प्रवासात चढउतार येत असतात तेव्हा अनेक गोष्टींचे महत्व आपल्याला समजते. आयुष्याच्या प्रवासाची अनुभूती देणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित असून त्यात एक लहान मुलगा आणि काळजीत असणारे दोन चेहरे दिसत आहेत. या तिघांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय प्रवास आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यांची ही ‘जर्नी’ त्यांना कोणत्या वळणावर घेऊन जाईल, हे लवकरच कळणार आहे. या चित्रपटाच्या वितरणाची धुरा बॅाक्स हिट मुव्हिजच्या अनुप जगदाळे आणि मोनालिसा बागल यांनी सांभाळली आहे.(Journey Marathi Movie)

==================================

हे देखील वाचा: ‘बंजारा’च्या २० फूट भव्य पोस्टरचे महेश मांजरेकर यांच्या हस्ते अनावरण

==================================

 दिग्दर्शक सचिन जीवनराव दाभाडे या चित्रपटाबद्दल म्हणतात, ” कुटुंब, नाती, भावना आणि स्वतःशी असलेला लढा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या प्रवासात अनेक भावना उलगडणार असून एक अनोखा प्रवास आपल्या यानिमित्ताने पाहायला मिळणार आहे. एका लहान मुलाच्या आयुष्यातील हा प्रवास आवर्जून पाहावा असा आहे.”

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Shantanu moghe Entertainment Journey Marathi Movie marathi movie 2024 sharvari jemenis
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.