Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी लहानग्या Kareena Kapoor हिचे पाय धुतले!

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Prajakta Mali : केदारनाथला कुटुंबासोबत पोहोचली ‘फुलवंती’

 Prajakta Mali : केदारनाथला कुटुंबासोबत पोहोचली ‘फुलवंती’
मिक्स मसाला

Prajakta Mali : केदारनाथला कुटुंबासोबत पोहोचली ‘फुलवंती’

by रसिका शिंदे-पॉल 21/06/2025

केदारनाथला सामान्य नागरिकांसह सिनेसृष्टीतील कलाकारही दरवर्षी जात असतात… नुकतीच अभिनेत्री अमृता खानविलकर केदारनाथला पोहोचली असून तिच्या पाठोपाठ आता अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील सहकुटुंब केदारनाथला पोहोचली आहे… काही महिन्यांपूर्वी प्राजक्ताने १२ ज्योतिर्लिंगाचं दर्शन करणार असल्याचं म्हटलं होतं.. सोशल मिडियावरुन तिने याबद्दल माहिती दिली होती. आणि आता तिच्या या यात्रेतील ११व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं आहे.. विशेष म्हणजे अमृता खानविलकरही तिच्यासोबत केदारनाथच्या यात्रेत सहभागी झाली…(Prajakta Mali)

प्राजक्ता माळीने नुकतेच सोशल मीडियावर केदारनाथचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत प्राजक्ता माळीसोबत तिचे कुटुंबदेखील यावेळी पाहायला मिळत आहे. या फोटोत अमृता खानविलकरदेखील पाहायला मिळत आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्य कॅप्शनमध्ये लिहिलंय, “श्री केदारनाथ… रुद्रप्रयाग- उत्तराखंड. अशा प्रकारे १२ ज्योतिर्लिंग यात्रेतील ; ११ व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन निर्विघ्नपणे पार पडले. यावेळी कुटूंबासमवेत अमृता देखील यात्रेत सहभागी झाली, याचा अत्यानंद आहे. #यात्रा #ज्योतिर्लिंग #केदारनाथ”.(Bollywood News)

================================

हे देखील वाचा: Shaitaan 2 : नवे चेहरे आणि नवी कथा; वशीकरणाची नवी कथा लवकरच येणार!

=================================

दरम्यान, प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसत आहे. यापूर्वी तिने चिकी चिकी बुबूम बूम चित्रपटात काम करताना दिसली. तसेच, फुलवंती चित्रपटाच्या निमित्ताने तिने निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं. तर, अमृता खानविलकर ‘ललिता बाबर’ आणि ‘कलावंती’ या दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे…(Marathi Movies)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: amruta khanvilkar Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment kedarnath maharashtrachi hasyajatra marathi entertainment news prajakta mali
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.