Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहरासोबत आहे विशेष नातं!

Rabindranath Tagore : गुरुदेव टागोरांच्या अभिजात साहित्यकृतीवरील ‘काबुलीवाला’ चित्रपट

Sonali Kulkarni: “सध्या नाटक वर्सेस सिनेमा युद्ध सुरु झालंय”

Marathi Movies: नेहरुंनी कोटावरील दिलेलं गुलाब; कोण आहे ‘हा’ मराठीतला

Family Man 3 चा टीझर रिलीज, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या

Abhishek Bachchan : बच्चनपुत्र अभिषेकच्या कारकिर्दीची पंचवीशी

Shefali Jariwala : ‘कांटा गर्ल’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे

Raaj Kumar यांनी त्यांच्या अंत्यविधीबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ इच्छा!

Sangeet Sannyast Khadag: स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटक नव्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Salman Khan च्या ‘तेरे नाम’ चित्रपटातील हेअरस्टाईलचं प्रेरणास्थान आहे तरी कोण?

 Salman Khan च्या ‘तेरे नाम’ चित्रपटातील हेअरस्टाईलचं प्रेरणास्थान आहे तरी कोण?
मिक्स मसाला

Salman Khan च्या ‘तेरे नाम’ चित्रपटातील हेअरस्टाईलचं प्रेरणास्थान आहे तरी कोण?

by रसिका शिंदे-पॉल 23/06/2025

२००० ते २०१० या काळात आलेल्या बॉलिवूडच्या क्लासिक चित्रपटांची छाप आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.. हटके कथा, गाणी आणि कलाकारांची फॅशन याचा ट्रेंण्ड आपण चांगलाच एन्जॉय केला आहे… करिश्मा कपूर, राणी मुखर्जी, करिना कपूर किंवा काजोल यांच्या प्रत्येक चित्रपटातील शराऱ्यांनी तर मुलींना वेडंच केलं होतं… मार्केटमध्ये गेल्यावर एक ‘करिना शरारा’ दाखवा असं आपसूकच म्हटलं जात होतं.. अगदी तसंच मुलांमध्ये ‘तेरे नाम’ हेअरकट फेमस होता… २००३ मध्ये आलेल्या सलमान खानच्या (Salman Khan) ‘तेरे नाम’ (Tere Naam Movie) चित्रपटाने प्रेमी युगूलांना वेड लावलं होतं… प्रत्येक मुलाला आपल्यात एक राधे आहे असं नक्कीच वाटत होतं… पण तुम्हाला माहित आहे का तेरे नाम मधल्या राधेची हेअर स्टाईल आली तरी कुठून? जाणून घेऊयात…(Bollywood News)

सलमान खान याने आजवर अनेक सुपरहिट आणि फ्लॉप चित्रपट दिले.. पण त्याच्या हिट चित्रपटांच्या यादीत तेरे नाम चित्रपट आलाच पाहिजे… चित्रपटाच्या कथानकापासून ते अगदी प्रत्येक गाण्यांपर्यंत प्रेमात पडलेल्या ते ब्रेकअप झालेल्या सगळ्यांनाच हा चित्रपट आपला वाटतो… जितकी चर्चा चित्रपटाची झाली तितकीच सलमानच्या हटके हेअर स्टाईलची देखील झाली होती… सलमान खान याने तब्बल २२ वर्षांनंतर राधे ची हेअरस्टाईल एका राजकीय व्यक्तीच्या हेअरस्टाईलने प्रभावित झाल्याचा खुलासा केला आहे…(Entertainment Trending News)

सलमानने कपिल शर्मा शोमध्ये तेरे नाममधील हेअरस्टाईलबद्दल बोलताना म्हटलं की,”तेरे नाम’ चित्रपटातील राधेची हेअरस्टाईल भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम (Dr. APJ Abdul Kalam) यांच्यापासून प्रेरित होती. ‘तेरे नाम’चा हा लूक प्रत्यक्षात अब्दुल कलाम साहेबांपासून प्रेरित होता आणि मला वाटते की, अभिनेता राहुल रॉयचीही अशीच हेअरस्टाईल होती. एका छोट्या शहरातील नायकाचे केस नेहमीच लांब असतात. जुन्या काळातील सर्व नायकांचे केस लांब असायचे, त्यामुळे ही हेअस्टाईल त्यांच्यापासूनच प्रेरित झाली,” असं सलमान म्हणाला…(Bollywood Tadaka)

================================

हे देखील वाचा: Amrish Puri : हिंदीच्या ग्रेटेस्ट खलनायकाची सुरुवात मराठीपासून झाली होती!

=================================

दरम्यान, सतीश कौशिक दिग्दर्शित ‘तेरे नाम’ हा चित्रपट १९९९ साली आलेल्या ‘सेतु’ (Setu Tamil Movie) या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे… खरं तर आधी राधेच्या भूमिकेसाठी अजय देवगण (Ajay Devgan) आणि संजय कपूर यांना ऑफर दिली गेली होती… मात्र त्या दोघांनी नकार दिल्यामुळे सलमान खान याने ‘तेरे नाम’ मधील राधेची भूमिका साकारली… २००३ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचं बजेट १२ कोटी होतं आणि विशेष म्हणजे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २४ कोटींची कमाई केली होती… चित्रपटात सलमानसोबत भूमिका चावला, सचिन खेडेकर, सविता प्रभुणे, रवी किशन यांनी भूमिका साकारली होती. (Tere Naam Movie Cast)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood tadaka bollywood update Celebrity dr apj abdul kalam Entertainment Entertainment News Featured marathi entertainment news sachin khedekar salman khan savita prabhune tere naam movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.