Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

मालिका विश्वातली प्रेक्षकांची आवडती गौरी-जयदीपची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेत्याने

Jai Jai Swami Samarth Serial: होळी पौर्णिमेला रंगणार थरारक पर्व;

Bigg Boss Marathi 6 मध्ये राखी सावंतचा संताप; राकेश ने

Amirbai Karnataki कर्नाटकी भगिनींची सुरीली दास्तान

Manmohan Desai : मनजी यांचे हे चित्रपट पडद्यावर यायला हवे

Rohan Gujar Wife Baby shower: अभिनेता रोहन गुजर होणार बाबा,

…जेव्हा Priyanka Chopra अभिजित सावंतची तारीफ करते!

“त्याचं वय, त्याचा अनुभव काहीही न बघता तुम्ही…”; गिरीश ओक

VIROSH Wedding Photos : शुभमंगल सावधान! अखेर रश्मिकाचा ‘विजय’ झालाच

Rashmika &Vijay यांचं लग्न झालेली कोडावा विवाह पद्धत आहे तरी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bigg Boss Marathi 6 मध्ये राखी सावंतचा संताप; राकेश ने तन्वीला केलेल्या किसनंतर केस कापत दिली स्वतःलाच शिक्षा

 Bigg Boss Marathi 6 मध्ये राखी सावंतचा संताप; राकेश ने तन्वीला केलेल्या किसनंतर केस कापत दिली स्वतःलाच शिक्षा
Bigg Boss Marathi 6 Rakhi sawant
टीव्ही वाले मिक्स मसाला

Bigg Boss Marathi 6 मध्ये राखी सावंतचा संताप; राकेश ने तन्वीला केलेल्या किसनंतर केस कापत दिली स्वतःलाच शिक्षा

by Team KalakrutiMedia 27/02/2026

‘बिग बॉस मराठी 6’ (Bigg Boss Marathi ) सुरू झाल्यापासून घरात सतत नवे ट्विस्ट आणि वाद पाहायला मिळत आहेत. मात्र या सीझनला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. वाइल्ड कार्ड एंट्रीतून राखी सावंत घरात दाखल झाल्यानंतर शोबद्दलची उत्सुकता पुन्हा वाढली होती. पण नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.नव्या प्रोमोमध्ये घरातील एक प्रसंग दाखवण्यात आला आहे. राखी, तन्वीला विचारते, हा कुठला डान्स आहे? त्यावर तन्वी शांतपणे उत्तर देते, “त्याला विचार ना.” यानंतर वातावरण अचानक बदलताना दिसतं. राकेश तन्वीला किस करताना दिसतो. इतकंच नव्हे तर तो राखीसमोर पुन्हा तिला किस करतो. (Bigg Boss Marathi 6)

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 Update

हा प्रसंग पाहून राखी अस्वस्थ झालेली दिसते. ती संतापाच्या भरात म्हणते, “माझा परिणाम बघा” आणि स्वतःचे केस कापायला सुरुवात करते. हा क्षण घरातील सदस्यांसाठीही धक्कादायक ठरतो.राकेश आणि तन्वी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत विचारतात, “राखी तू हे काय करते आहेस?” त्यावर राखी भावुक होत म्हणते, “राकेश मी शिक्षा देते आहे. कुणी मला दुखवू शकत नाही, मी स्वत:च मला हर्ट करू शकते.” आणि ती रडू लागते. प्रोमोच्या शेवटी तिच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो.

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 Update

या घटनेनंतर घरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं दिसतं. काही सदस्य अवाक् होतात, तर काही जण राखीला सावरण्याचा प्रयत्न करताना दिसतात. हा प्रसंग केवळ स्पर्धकांसाठीच नव्हे तर प्रेक्षकांसाठीही अनपेक्षित होता. प्रोमो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. “अरे देवा काय रे हे”, “लेव्हल सोडली शोने” अशा कमेंट्स मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. काहींनी हा प्रकार अनावश्यक आणि अति नाट्यमय असल्याचं मत व्यक्त केलं आहे. (Bigg Boss Marathi 6)

=======================================

हे देखील वाचा: Rohan Gujar Wife Baby shower: अभिनेता रोहन गुजर होणार बाबा, खास व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना दिली गोड बातमी

=======================================

या सगळ्या घडामोडींमुळे शोला चर्चेचा विषय नक्कीच मिळाला आहे. मात्र हा ड्रामा टीआरपीसाठी फायदेशीर ठरेल की उलट प्रेक्षक दुरावतील, हे पुढील भागांत स्पष्ट होईल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bigg boss marathi 6 Bigg Boss Marathi controversy Bigg Boss Marathi Drama Bigg Boss Marathi Latest Episode Bigg Boss Marathi Updates Celebrity Entertainment marathi reality show Rakhi Sawant Rakhi Sawant angry Rakhi Sawant cuts hair Rakhi Sawant kiss scene rakhi sawant news
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.