Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहरासोबत आहे विशेष नातं!

Rabindranath Tagore : गुरुदेव टागोरांच्या अभिजात साहित्यकृतीवरील ‘काबुलीवाला’ चित्रपट

Sonali Kulkarni: “सध्या नाटक वर्सेस सिनेमा युद्ध सुरु झालंय”

Marathi Movies: नेहरुंनी कोटावरील दिलेलं गुलाब; कोण आहे ‘हा’ मराठीतला

Family Man 3 चा टीझर रिलीज, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या

Abhishek Bachchan : बच्चनपुत्र अभिषेकच्या कारकिर्दीची पंचवीशी

Shefali Jariwala : ‘कांटा गर्ल’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे

Raaj Kumar यांनी त्यांच्या अंत्यविधीबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ इच्छा!

Sangeet Sannyast Khadag: स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटक नव्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Marathi Movies: ‘एप्रिल मे ९९’ सलग ३० दिवस चित्रपटगृहांत!

 Marathi Movies: ‘एप्रिल मे ९९’ सलग ३० दिवस चित्रपटगृहांत!
मिक्स मसाला

Marathi Movies: ‘एप्रिल मे ९९’ सलग ३० दिवस चित्रपटगृहांत!

by रसिका शिंदे-पॉल 23/06/2025

मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले आहेत असं नक्कीच म्हणावं लागेल… ‘गुलकंद’, ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटांच्या यशानंतर ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपटही प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. २३ मे २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने यशस्वीपणे थिएटरमध्ये ३० दिवस पुर्ण केले आहेत.(Marathi movies 2025)

मापुस्कर ब्रदर्सच्या ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटात ९० च्या दशकातली निरागस मैत्री, उन्हाळ्याची मजा आणि शाळकरी आठवणी सुरेख पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. हा चित्रपट प्रत्येक प्रेक्षकाला त्याच्या बालपणी घेऊन जातोच… दरम्यान, केवळ प्रेक्षकांनीच नाही तर चित्रपटसृष्टीतील कलाकार व समीक्षकांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे.

================================

हे देखील वाचा: Amruta Subhash हिच्या चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवर ‘जारण’

=================================

एप्रिल मे ९९ या चित्रपटाचं दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केलं असून राजेश मापुस्कर यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात श्रेयस थोरात, मंथन काणेकर, आर्यन मेंगजी व साजिरी जोशी यांनी दमदार अभिनय केला आहे. तसेच, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत १.२४ कोटींची कमाई केली आहे. (Marathi entertainment news)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: April May 99 Marathi Movie Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment entertainment tadaka latest entertainment news marathi movie box office collection marathi movies
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.