आईची माया असे सर्वत्र, तिच्या भूमिकेसाठी अंकिताच पात्र

आई बाळूमामांची असो किंवा शुभ मंगल ऑनलाईन मधल्या शर्वरीची, अंकिता पनवेलकर ह्या दोन्ही भूमिका अगदी सहजपणे साकारतेय.

महेश लिमये घेऊन आले आहेत ह्यावर्षी आशेची रोषणाई.

सामाजिक बांधिलकी जपणारे सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यंदाच्या दिवाळीत घेऊन आले आहेत एक भन्नाट कॉन्सेप्ट.

अभिनय क्षेत्रात चिराग पाटीलने मारले ‘सिक्सर’

चित्रपटात आपल्याच बाबांची भूमिका साकारणे किती आव्हानात्मक परंतु किती थ्रिल्लिंग आहे हे चिराग पाटीलने सर्वांनाच पटवून दिले