Gullak 4 OTT Release: मिश्रा कुटुंबाची गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार
ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्हची सर्वात लोकप्रिय मालिका 'गुल्लक'मधील मिश्रा कुटुंबाची कहाणी प्रेक्षकांच्या पसंतीच्या यादीत समाविष्ट आहे.
Trending
ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्हची सर्वात लोकप्रिय मालिका 'गुल्लक'मधील मिश्रा कुटुंबाची कहाणी प्रेक्षकांच्या पसंतीच्या यादीत समाविष्ट आहे.
‘भूमिकन्या - साद घालते निसर्गराजा’ मालिकेचे प्रमुख आकर्षण म्हणजे या मालिकेतून गौरव घाटणेकर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
पुन्हा एकदा होणार रक्तपात, प्रलय! कारण जिओसिनेमाने हाऊस ऑफ ड्रॅगन सीझन २ च्या अधिकृत ट्रेलरची घोषणा केली आहे.
टीव्हीची ड्रामा क्वीन आणि अनेकदा वादग्रस्त ठरलेल्या राखी सावंतची तब्येत बिघडल्याचा दावा केला जात आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले
नायकांच्या तुलनेत अभिनेत्रींना कमी मानधन मिळत असल्याबद्दल क्रीती सेनॉन हीने नाराजी व्यक्त केली आहे. काय आहे नेमकं तिचं म्हणणं?
भन्साळी यांच्या या प्रोजेक्टमध्येही भव्य-दिव्य सेट्स, राजवाडे, खरे दागिने, भरजरी कपडे यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळत आहे
आपल्या क्यूट स्टाईलमुळे भारतातही खूप लोकप्रिय असलेला ताजिकिस्तानचा गायक अब्दू रोझिक लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.
रश्मिका मंदानाच्या हातात एक मोठा प्रोजेक्ट आला आहे, ज्यात ती सलमानची हिरोईन म्हणून दिसणार आहे. रश्मिकाचा आते 'सिकंदर'मध्ये एन्ट्री झाली
रेणुका शहाणे यांच्या या पोस्टवरुन वातावरण चांगलंच तापलं असून याला एक राजकीय रंगही देण्यात काही लोकांनी हातभार लावला आहे
जान्हवी कपूर बॉयफ्रेंड शिखर पहारियासोबत लग्न करणार असल्याची पोस्ट एका पॅपराझी पेजने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.