Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ye Re Ye Re Paisa 3: सलमान खान, महेश मांजरेकर यांच्या

Kajol : “‘तिथे शूटिंग करताना मला नेहमीच अस्वस्थ वाटत होतं”

Sachin Pilgoankar- रंजिताचा ‘आंखियों के झरोखो से’आठवतो का?

Housefull 5 : मल्टिस्टार कास्ट असूनही अक्षय कुमारच्या चित्रपटाचं कलेक्शन

Shaitaan 2 : नवे चेहरे आणि नवी कथा; वशीकरणाची नवी

Housefull 5 मध्ये दगडूची भूमिका नाना पाटेकर नाही तर ‘या’

अजय देवगणच्या Son of Sardar 2 ची रिलीज डेट जाहिर!

Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

The Kashmir Files चित्रपटाने देशाची मानसिकता कशी बदलली?

Sai Tamhankar ला करायच होत आमिर खान शी लग्न म्हणाली,

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेला ‘बेरा : एक अघोरी’ सिनेमा ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित 

 थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेला ‘बेरा : एक अघोरी’ सिनेमा ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित 
मिक्स मसाला

थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेला ‘बेरा : एक अघोरी’ सिनेमा ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित 

by शुभांगी साळवे 27/04/2023

हॉरर सिनेमांचा ही एक मोठा चाहता वर्ग असतो. जसे अनेकांना ॲक्शन किंवा रोमॅंंटिक सिनेमे आवडतात तसेच बऱ्याच जणांना हॉरर सिनेमे प्रचंड आवडतात. हॉरर सिनेमाप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘बेरा : एक अघोरी’ नावाचा हॉरर सिनेमा लवकरच तुमच्यासमोर दाखल होणार आहे. वैदर्भीय निर्मात्यांनी साकारलेला ‘बेरा : एक अघोरी’ हा हॉरर चित्रपट प्रदर्शनाआधीच चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत असून, यातील गाण्यांच्या रील्सची सोशल मीडियावर देशभरात धूम आहे. (Bera ek Aghori)

Bera ek Aghori

शक्तीवीर धिराल लिखित आणि प्रेम धिराल दिग्दर्शित या चित्रपटात मनोरंजनाच्या अनेक छटा आहेत. मुळात ‘बेरा : एक अघोरी’ या हॉरर चित्रपटात भीतीदायक दृश्ये तर आहेतच, शिवाय मनोरंजक आणि चित्तथरारक प्रसंगही आहेत. मिस्ट्री ॲडव्हेंचरला समांतर रोमान्सचा रंगही या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे, जो तरुणाईला खूप आवडेल आणि ही सगळी इंद्रधनुष्य दृश्य जिवंत रूपात प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट शुक्रवार २८ एप्रिल रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. शक्तिवीर धिराल लिखित आणि प्रेम धिराल यांच्यातर्फे दिग्दर्शित हा चित्रपट मनोरंजनाने परिपूर्ण आहे. हा चित्रपट मूळ हॉरर असला तरी रोचक प्रसंग आणि तुफान संवादांचाही यात समावेश आहे. रोमान्सचा तडकाही यात आहे. शक्तिवीर धिराल, प्रेम धिराल आणि प्राजक्ता शिंदे यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. आणि प्राजक्ताने यात सुंदरीची भूमिका साकारली आहे.

Bera ek Aghori

‘बेरा : एक अघोरी’ नवा विचार करणाऱ्या जमान्याचा, नवा तडका असलेला चित्रपट आहे. तरुणाई हा चित्रपट अधिक एन्जॉय करतील, असा विश्वास निर्माते राजू भारती यांनी व्यक्त केला. चित्रपटात प्रेम-शक्ती या संगीतकार जोडीने संगीत दिले आहे. त्यांची गाणी आतापासूनच लोकप्रिय होत असून, सोशल मीडियावर त्याचे रील्स तयार सुद्धा बनवले जात आहेत. बॉलिवूडचे गायक नक्काश अजीज, शाहिद माल्या, वैशाली यांनी ही गीते गायली आहेत. ऑडियो लॅब मीडिया कॉर्पोरेशन द्वारा प्रदर्शित हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. निर्माते राजू भारती व चित्रपटातील बहुतांश कलावंत विदर्भातीलच आहेत. वैदर्भीय मातीत एवढी दर्जेदार कलाकृती निर्माण होणे, ही अभिमानाची बाब मानली जात आहे. (Bera ek Aghori)

=======

हे देखील वाचा: शिवानी सुर्वे झळकणार हिंदी सिनेमात,’अनलॉक जिंदगी’ लवकरच येणार भेटीला 

=======

शेवटी सत्याचाच विजय होतो, हाच चित्रपटातील महत्त्वाचा संदेश आहे. या हिंदी चित्रपटात शक्ती वीर धीराल आणि प्रेम धीराल यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे ‘बेरा एक अघोरी’ हा एक हॉरर चित्रपट आहे, ज्यात भरपूर मनोरंजन आहे. थ्रिल आणि सस्पेन्ससोबतच या सिनेमात उत्तम संगीतही आहे. ‘बेरा एक अघोरी’चे सादरीकरण ही अनोखे आहे. चित्रपटात ॲनिमेशन आणि व्हीएफएक्सचा मोठ्या प्रमाणात वापर ही करण्यात आला आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच २८ एप्रिल रोजी आपल्याला या सिनेमाचा आनंद घेता येईल. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bera ek Aghori Bera ek Aghori horror movie Bera ek Aghori movie Bollywood hindi horror movie prem dhiral shaktiveer dhiral
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.