Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 : ‘मला काही फरक पडत नाही…’

Bigg Boss Marathi 6 च्या घरात सदस्यांना मिळणार नाही जेवण;

जे गाणे Kishore Kumar गायला तयार नव्हते त्याच गाण्याने त्यांना

The Kerala Story 2 Trailer: ‘25 वर्षांमध्ये भारत इस्लामिक राष्ट्र

Gautami Patil Wedding: गौतमी पाटीलने ‘या’ अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ? नवऱ्यासाठी घेतला स्पेशल उखाणा

Shraddha Kapoor : पुण्यात ‘ईठा’ चित्रपटाचं शुटींग पूर्ण!

“मुंबईत राहायचं म्हणजे मराठी आलंच पाहिजे!”; Rohit Sharmaने साधला हास्यजत्रेच्या

सदस्यांना वठणीवर आणण्यासाठी Bigg Bossने लढवली शक्कल; घराचा कारभार सांभाळण्यासाठी

OTT गाजवल्यानंतर ‘सुंदरा’ आता हिंदी मालिकेमध्ये झळकणार; Akshaya Naik च्या

Dhurandhar 2 अडकला कायदेशीर कचाट्यात! आदित्य धरच्या प्रोडक्शनला BMC ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bigg Boss Marathi 6 च्या घरात सदस्यांना मिळणार नाही जेवण; प्राजक्ताचा आडमुठेपणा घरातील सदस्यांना भोवणार?

 Bigg Boss Marathi 6 च्या घरात सदस्यांना मिळणार नाही जेवण; प्राजक्ताचा आडमुठेपणा घरातील सदस्यांना भोवणार?
Bigg Boss Marathi 6 Fight
टीव्ही वाले मिक्स मसाला

Bigg Boss Marathi 6 च्या घरात सदस्यांना मिळणार नाही जेवण; प्राजक्ताचा आडमुठेपणा घरातील सदस्यांना भोवणार?

by Team KalakrutiMedia 18/02/2026

बिग बॉस मराठी ६ (Bigg Boss Marathi 6) च्या घरात पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शोच्या नवीन प्रोमोमध्ये घरातील सदस्यांना जेवण मिळत नाही, आणि यामागचं कारण घरातील एका सदस्याचा चुकीचा निर्णय असल्याचं दिसत आहे. प्रोमोमध्ये स्पष्ट दिसतं की प्राजक्ता (Prajakta Shukre) आणि अनुश्री माने (Anushree Mane) यांच्यात घरकाम आणि जेवणावरून वाद सुरू झाला आहे. किचनजवळ प्राजक्ता सोफ्यावर बसलेली दिसते, तर डायनिंग टेबलवर अनुश्री आणि रुचिता बसलेल्या आहेत. अनुश्री प्राजक्ताला बोलते तुमच्यामुळे जेवण थांबलाय ना सगळ्यांचं. आपण आपली ड्युटी करायची आणि त्यांनी त्यांची जेवणाची ड्युटी करायची नाही. मी माझी ड्युटी करून आले आहे, मला जेवण मिळायलाच पाहिजे. करून घ्या ना ते. तिथल्या तिथं कचरा आहे. यावर प्राजक्ता म्हणते मी नाही झुकणार आहे.यावर प्राजक्ता ठामपणे उत्तर देते की ती कचऱ्याबाबत झुकणार नाही आणि आपला निर्णय कायम ठेवते.(Bigg Boss Marathi 6)

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 Update

अनुश्री आणि प्राजक्ताच्या बोलण्यावरून हा वाद कचरा आणि जेवण यावरून झाला आहे. याआधीच्या प्रोमोमध्ये राखी आणि प्राजक्तामधील वाद ही दिसला होता. राखी प्राजक्ताला कचरा काढायला सांगते, मात्र प्राजक्ता म्हणते की अंघोळीनंतर तिला कचरा काढता येणार नाही. या उत्तरावर राखी खूपच भडकते आणि म्हणते की बिग बॉसने जे काम सांगितलं आहे, ते ती करणार आहे, पण इतर लोक तिला सिरीयसली घेत नाहीत. ”बिग बॉसने मला काम सांगितलं आहे, ते मी करणाच. हे लोक मला सीरिअसली घेत नाहीत. जे होणार ते मी आता बघून घेणार. मी आता कुणालाही रिक्वेस्ट करणार नाही.” अस ही राखी म्हणते.  

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 Update

यामुळे प्राजक्ताच्या निर्णयामुळे घरातील प्रत्येकाच्या जेवणावर परिणाम झाला आणि राखीने सगळ्यांचं जेवण बंद करण्याचा निर्णय घेतला. एकाच सदस्याच्या चुकीची शिक्षा आता संपूर्ण घराला भोगावी लागते हे पुन्हा स्पष्ट झाले आहे.  प्रेक्षक आता उत्सुक आहेत की प्राजक्ताचा हा अडमुठेपणा घरातील इतर सदस्यांना कितपत भोवणार आणि घरात नवा ड्रामा कोणत्या प्रकारे निर्माण होणार.(Bigg Boss Marathi 6)

===========================

हे देखील वाचा: Gautami Patil Wedding: गौतमी पाटीलने ‘या’ अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ? नवऱ्यासाठी घेतला स्पेशल उखाणा

===========================

जेवण बंद झाल्यानंतर घरातील वातावरण कसं असेल आणि पुढच्या भागात कोणते सीन पाहायला मिळतील, याची उत्सुकता सर्वांच्या मनात आहे. बिग बॉस मराठी ६ चा पुढचा भाग पूर्णत: तणाव, ड्रामा आणि रोमांचाने भरलेला असण्याची शक्यता आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Anushree Mane Bigg Boss bigg boss marathi 6 Bigg Boss Marathi 6 episode Bigg Boss Marathi 6 latest news Bigg Boss Marathi 6 Promo Bigg Boss Marathi 6 updates Bigg Boss Marathi Drama Celebrity Entertainment Meals stopped in Bigg Boss Prajakta Bigg Boss Marathi Rakhi Bigg Boss Marathi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.