स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !
रसिकांच्या मनात घर करून राहिलेली ‘कथा’
समाजातील मध्यमवर्गीय घटकाच्या सुख दु:खाला, रूढी परंपरा या संस्कारांना जपत आयुष्यातील संकटांना हसतमुखाने सामोरे जाणार्या त्यांच्या विजिगिषु वृत्तीला रूपेरी पडद्यावर