Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

कलात्मक चित्रपटाची नांदी देणारा : Bhuvan Shome!

लग्नाला यायचं हं! ‘या’ दिवशी होणार प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा लग्न

Sandhya : ‘पिंजरा’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम काळाच्या पडद्याआड

Vijay Deverakonda आणि Rashmika Mandanna यांनी गुपचूप उरकला साखरपूडा; पण

Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Neena Kulkarni यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

Jitendra Kumar सचिवजींचा Bhagwat चित्रपटात दिसणार रुद्रावतार!

मीनाक्षी शेषाद्रीचा पहिला सिनेमा Painter Babu आठवतो का?

Digpal Lanjekar : शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प ‘रणपति शिवराय’- स्वारी

२०२५ मधील टॉप १० बॉलिवूडच्या यादीत Kantara 1 ची ग्रॅण्ड

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ghashiram Kotwal : ‘घाशीराम कोतवाल’ आता हिंदीत; ‘हा’ मराठमोळा अभिनेता साकारणार ‘कोतवाल’

 Ghashiram Kotwal : ‘घाशीराम कोतवाल’ आता हिंदीत; ‘हा’ मराठमोळा अभिनेता साकारणार ‘कोतवाल’
मिक्स मसाला

Ghashiram Kotwal : ‘घाशीराम कोतवाल’ आता हिंदीत; ‘हा’ मराठमोळा अभिनेता साकारणार ‘कोतवाल’

by रसिका शिंदे-पॉल 02/05/2025

मराठी रंगभूमीवर अनेक अजरामर नाटकं होऊन गेली. आजही ही नाटक पुर्नजीवीत व्हावी अशी इच्छा रसिक प्रेक्षकांच्या मनात आहेच. असंच एक नाटक म्हणजे ‘घाशीराम कोतवाल’ (Ghashiram Kotwal). खरं तर या नाटकामुळे बराच गदारोळ झाला होता; पण रंगभूमीवर हे नाटक तुफान गाजलं होतं. विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक आत हिंदीत येणार आहे. मराठी रंगभूमी गाजवल्यानंतर हिंदी व्यावसायिक रंगभूमीवरील प्रेक्षकांसाठी घाशीराम कोतवाल हे नाटक एक नवी पर्वणी असणार आहे. (Marathi plays)

निर्माते, लेखक, दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी पुण्यात घाशीराम कोतवाल हे नाटक हिंदी येणार असल्याची घोषणा करत हिंदीत या नाटकाचं नाव ‘घासीराम कोतवाल’ असं असणार आहे. महत्वाचं म्हणजे हिंदीत ‘घाशीराम कोतवाल’ ही भूमिका मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) साकारणार आहे. तसंच, या नाटकात ५० कलाकारांचा संच असणार आहे. या नाटकाचं दिग्दर्शन भालचंद्र कुबल करणार आहेत. (Entertainment)

साहित्यविश्वात विजय तेंडुलकरांनी आपल्या लेखणीतून अशा रचना लिहिल्या ज्या सदैव अमर झाल्या. त्यापैकी एक म्हणजे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक. विशेष म्हणजे अनेक वादांचा सामना करुनही सहा हजारांहून अधिक वेळा रंगमंचावर सादर केल्या गेलेल्या या नाटकाने भारतीय चित्रपटसृष्टीत विक्रम केला आहे. ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक १९७२ साली रंगमंचावर आलं होतं. या नाटकाचं दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी केलं होतं. महाराष्ट्रात या नाटकाचे प्रयोग जोरदार सुरु होतेच पण परदेशातही ‘घाशीराम कोतवाल’च्या प्रयोगांना मागणी होती. ऑक्टोबर १९८० मध्ये ‘घाशीराम’चे प्रयोग लंडनला हॅमरस्मिथमध्ये रिव्हरसाइड स्टुडिओ या नाट्यगृहात सलग आठ दिवस झाले होते. शिवाय, १९८६ घाशीराम कोतवालचे ‘थिएटर ऑफ नेशन्स’ या युनेस्कोप्रणीत आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात अमेरिकेत बाल्टिमोर इथे प्रयोग झाले होते. (Ghashiram Kotwal Marathi play)

==============================

हे देखील वाचा: Atali Batami Fhutali Movie Teaser: ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा रंजक टिझर भेटीला !

==============================

इतकंच नाही तर, १९७६ मध्ये ‘घाशीराम कोतवाल’ हा चित्रपटही आला होता ज्यात ओम पुरी (Om Puri) यांनी प्रमुख भूमिका साकारत हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटाची खासियत अशी की चित्रपटाचा शेवटचा शॉट १० मिनिटांपेक्षा मोठा होता आणि चार कॅमेरा ऑपरेटरद्वारे 1000 mm Fit रिलवर शुट केलेला हा जगातील सर्वात longf Shot मानला जातो. (Ghashiram Kotwal Movie)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: abhijeet panse Bollywood Entertainment ghashiram kotwal hindi play marathi play Mohan Agashe om puri Santosh Juvekar Vijay Tendulkar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.