Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Kajol हिने ‘३ इडियट्स’ का नाकारला होता? १६ वर्षांनी केला

Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar

Airplane Crash : नाशिक-मुंबई प्लॅन क्रॅश; अभिनेत्याचा हात तुटला पण

Sushant Singh Rajput : अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ताऱ्याची कथा!

Aamir Khan ३० वर्षांनंतर रजनीकांत यांच्या ‘या’ आगामी चित्रपटात दिसणार

Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा

Karishma Kapoor : बॉलिवूडमधला महागडा घटस्फोट ते अभिनेत्रीचा सौदा; मॅरेज

Ahemdabad Airplane Crash :विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू,

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Maharashtrachi Hasyajatra: “महाराष्ट्राची हास्यजत्रा”च्या मंचावर होणार सून सासू सून प्रहसनातील मामंजींची एन्ट्री…

 Maharashtrachi Hasyajatra: “महाराष्ट्राची हास्यजत्रा”च्या मंचावर होणार सून सासू सून प्रहसनातील मामंजींची एन्ट्री…
Maharashtrachi Hasyajatra
टीव्ही वाले मिक्स मसाला

Maharashtrachi Hasyajatra: “महाराष्ट्राची हास्यजत्रा”च्या मंचावर होणार सून सासू सून प्रहसनातील मामंजींची एन्ट्री…

by Team KalakrutiMedia 28/04/2025

Sony Marathi वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यामध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे. आता महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतच आहे. नवनवीन गोष्टी आपल्याला या सीजन मध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत. त्यातील एक सरप्राईस येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.(Maharashtrachi Hasyajatra)

Maharashtrachi Hasyajatra
Maharashtrachi Hasyajatra

वेगवेगळ्या प्रहसनातील निरनिराळी पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतात आणि प्रेक्षक त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव देखील करतात. काही प्रहसनात नेहमीच नवनवीन पात्र आपल्याला पाहायला मिळतात. सून सासू सून ह्या प्रेक्षकांच्या सगळ्यात जास्त आवडत्या प्रहसनात आशिष एक एन्ट्री आता होऊ घातली आहे. “महाराष्ट्राची हास्यजत्रा” चे मामंजींची मंचावर एन्ट्री होणार आहे. आजपर्यंत मामंजी चा फक्त आपण आवाज ऐकला आहे पण हे मामंजी नक्की कोण असणार आणि कशाप्रकारची एन्ट्री ते घेणार हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 

Maharashtrachi Hasyajatra
Maharashtrachi Hasyajatra

सचिन गोस्वामी हे मामंजीच्या पत्रात दिसणार आहेत. २ सुना आणि त्यांची सासू अशे हे प्रहसन आहे. त्यांच्यातील सासू सुनांतील होणारे नेहमीचे वाद यावर हे प्रहसन असते. त्यात नेहमी उसाच्या शेतातून फोन कॉल वर फक्त आवाजाद्वारे प्रहसनात हे पात्र प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. “ठिव फोन” या विशेष अशा डायलॉग ने नेहमी या प्रहसनाचा एन्ड होताना आपण पाहिलाय. पण आता चक्क मामंजी उसाच्या शेतातून थेट मंचावर येणार आहेत. 

========================================

हे देखील वाचा: Aaj Kay Banvuya: ‘आज काय बनवू या…? ‘मधुरा स्पेशल’ लवकरच येणार भेटीला; आता चवदार पाककृतींची रंगत अनुभवता येणार…

========================================

आजवर मामंजी कधी येणार यावर उत्सुकता चाहत्यांमध्ये आहेच पण ते नक्की कोण असणार आणि त्यांच्या येण्याने या प्रहसनात आणखीन काय गंमत होणार हे आपल्याला येत्या पाहायला मिळेल. सचिन गोस्वामी यांची मामंजीच्या रूपात एंट्री करणार आहेत. तर पाहायला विसरू नका मामंजी ची विशेष अशी एन्ट्री येत्या बुधवारी तुमच्या आवडत्या कार्यक्रमात म्हणजेच “महाराष्ट्राची हास्यजत्रा” रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहता येईल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Entertainment maharashtrachi hasyajatra sachin goswami Sony marathi vanita kharat
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.