Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

मालिका विश्वातली प्रेक्षकांची आवडती गौरी-जयदीपची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेत्याने

Jai Jai Swami Samarth Serial: होळी पौर्णिमेला रंगणार थरारक पर्व;

Bigg Boss Marathi 6 मध्ये राखी सावंतचा संताप; राकेश ने

Amirbai Karnataki कर्नाटकी भगिनींची सुरीली दास्तान

Manmohan Desai : मनजी यांचे हे चित्रपट पडद्यावर यायला हवे

Rohan Gujar Wife Baby shower: अभिनेता रोहन गुजर होणार बाबा,

…जेव्हा Priyanka Chopra अभिजित सावंतची तारीफ करते!

“त्याचं वय, त्याचा अनुभव काहीही न बघता तुम्ही…”; गिरीश ओक

VIROSH Wedding Photos : शुभमंगल सावधान! अखेर रश्मिकाचा ‘विजय’ झालाच

Rashmika &Vijay यांचं लग्न झालेली कोडावा विवाह पद्धत आहे तरी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

मालिका विश्वातली प्रेक्षकांची आवडती गौरी-जयदीपची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेत्याने शेअर केली खास पोस्ट…

 मालिका विश्वातली प्रेक्षकांची आवडती गौरी-जयदीपची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेत्याने शेअर केली खास पोस्ट…
Mandar Jadhav and Girija Prabhu Together
टीव्ही वाले मिक्स मसाला

मालिका विश्वातली प्रेक्षकांची आवडती गौरी-जयदीपची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेत्याने शेअर केली खास पोस्ट…

by Team KalakrutiMedia 27/02/2026

मराठी टेलिव्हिजन विश्वात काही जोड्या अशा असतात की त्या प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी घर करून जातात. स्टार प्रवाहवरील मालिकांमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अशीच एक जोडी म्हणजे मंदार जाधव (Mandar Jadhav) आणि गिरिजा प्रभु (Girija Prabhu). आता ही लोकप्रिय जोडी तिसऱ्यांदा एकत्र झळकणार असल्याची बातमी समोर आली आहे. (Mandar Jadhav and Girija Prabhu Together)

Mandar Jadhav and Girija Prabhu Together
Mandar Jadhav and Girija Prabhu Together

२०२० साली सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि जयदीप-गौरी या व्यक्तिरेखांनी अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली. मंदारने साकारलेला जयदीप आणि गिरीजाने साकारलेली गौरी ही जोडी घराघरात पोहोचली. तब्बल चार वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि टीआरपीमध्येही आपली छाप सोडली.

Mandar Jadhav and Girija Prabhu Together

या यशानंतर दोघांना पुन्हा एकत्र पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झाली ती कोण होतीस तू काय झालीस तू? (Kon Hotis Tu Kay Zalis Tu) या मालिकेतून. या वेळी त्यांनी यश आणि कावेरी या भूमिका साकारल्या. मात्र या मालिकेला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही आणि काही महिन्यांतच ती मालिका संपुष्टात आली.दरम्यान, मंदार जाधवने सोशल मीडियावर गिरीजासोबतचा एक फोटो शेअर करत “पुन्हा एकदा लवकरच…” असे सूचक कॅप्शन दिले. या एका वाक्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दोघे पुन्हा कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून एकत्र दिसणार, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.(Mandar Jadhav and Girija Prabhu Together)

=================================

हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6 च्या घरातली स्पर्धक Tanvi Kolte चं इंस्टाग्राम अकाउंट अचानक गायब…

=================================

प्रेक्षकांकडून या जोडीला नेहमीच भरभरून प्रेम मिळाले आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा एकत्र येताना त्यांची नवी भूमिका आणि कथानक काय असेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता ही जोडी कोणत्या नव्या मालिकेत किंवा कलाकृतीतून प्रेक्षकांसमोर येणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Entertainment Favorite TV pair Marathi girija prabhu Girija Prabhu news mandar jadhav Mandar Jadhav Girija Prabhu reunion Mandar Jadhav news marathi entertainment update Marathi serial update Marathi TV actors Marathi TV latest news Popular TV pair Marathi TV actor special post TV serial reunion
Previous post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.