Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

आणीबाणी उठली आणि Dada Kondke यांनी आपल्या पिक्चरचे नाव ठेवले

Nana Patekar : “देव मानत नाही अशातला भाग नाही पण…”;

‘आपल्या डोक्यात हवा गेली म्हणून…’ शरद उपाध्येंनी Nilesh Sable यांना

Dashavatar : दिलीप प्रभावळकर नव्या अवतारात; ‘दशावतार’ या थरारक सिनेमातून रंगणार कोकणच्या

निलेश साबळे नाही तर ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता करणार ‘Chala Hava

Aamir Khan : ‘त्या’ ज्येष्ठ मराठी कलाकराने १० हजारांची मदत

Dev Anand : ‘देस परदेस ‘; नवकेतनचा अखेरचा सुपर हिट

South Film Actress : ख्रिश्चन धर्म बदलून हिंदू धर्माचा केला

Panchayat 4 : सचिवजी आणि रिंकीचा किसींग सीन का हटवला?

Bharat Jadhav : स्वातंत्र्यदिनी नाटक प्रेमींसाठी भरत जाधव घेऊन येणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Marathi Kalakar Holi: मराठी कलाकारांनी केली ‘रंगकर्मी धुळवड २०२५’ मध्ये रंगांची उधळण…

 Marathi Kalakar Holi: मराठी कलाकारांनी केली ‘रंगकर्मी धुळवड २०२५’ मध्ये रंगांची उधळण…
Marathi Kalakar Holi
मिक्स मसाला

Marathi Kalakar Holi: मराठी कलाकारांनी केली ‘रंगकर्मी धुळवड २०२५’ मध्ये रंगांची उधळण…

by Team KalakrutiMedia 15/03/2025

Avdhoot Gupte एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि अमेय खोपकर (एव्हीके पिक्चर्स) यांच्या वतीने ‘रंगकर्मी धुळवड २०२५’ चे आयोजन करण्यात आले होते. यात अवघी मराठी सिनेसृष्टी विविध रंगात रंगली. रंगांची उधळण, संगीत, धमाल, नृत्य, मजामस्ती या सगळ्याचा त्यांनी एकत्र येत आनंद लुटला. या वेळी सई ताम्हणकर, भरत जाधव, सुबोध भावे, प्रसाद ओक, आदिनाथ कोठारे, अभिजीत खांडकेकर, समीर चौघुले, ईशा डे, किशोरी शहाणे, राजेश मापुस्कर, रवी जाधव, हृषीकेश जोशी, सचिन गोस्वामी, सचिन मोटे, सचिन खेडेकर, सचित पाटील, संतोष जुवेकर, श्रुती मराठे, आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, रोहित राऊत, सावनी रवींद्र, आनंदी जोशी, वनिता खरात आदी कलाकारांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आगामी ‘गुलकंद’ चित्रपटातील ‘चंचल’ या गाण्याचे आनंदी जोशी आणि रोहित राऊत यांनी लाईव्ह सादरीकरण केले. तर कलाकार मित्रांच्या उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’चे टिझरही लाँच करण्यात आले.(Marathi Kalakar Holi)

Marathi Kalakar Holi
Marathi Kalakar Holi

अवधूत गुप्ते म्हणतात, “होळीचा सण आपल्या जीवनात रंग, आनंद आणतात. या खास कार्यक्रमाचे आयोजन करणे आणि त्यात चित्रपटसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती असणे, हे अत्यंत आनंददायक आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार एकत्र येऊन रंगांची धुळवड साजरी केली. एकतर कलाकारांना त्याच्या बिझी शेड्यूलमधून वेळच मिळत नाही. त्यामुळे अशा छोट्या छोट्या कार्यक्रमांच्या निमिताने एकत्र येऊन धमाल करता येते, म्हणूनच खास या ‘रंगकर्मी धुळवड २०२५’ चे आयोजन करण्यात आले होते.”

Marathi Kalakar Holi
Marathi Kalakar Holi

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट संजय छाब्रिया म्हणतात, ” रंगपंचमी हा फक्त रंगांचा खेळ नसून तो आनंद, मैत्री आणि समाजातील बंद मजबूत करणारा सण आहे. आज या निमित्ताने मराठी इंडस्ट्री एकत्र आली. यानिमित्ताने आमच्या ‘गुलकंद’ चित्रपटातील कलाकारांनीही पुन्हा एकत्र येत धमाल केली. अतिशय चैतन्यमय असा हा क्षण आहे.(Marathi Kalakar Holi)

===========================

हे देखील वाचा: Actor Sachin Khedekar २१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर; चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नाटकात दिसणार मुख्य भूमिकेत

===========================

एव्हीके पिक्चर्सचे अमेय खोपकर म्हणतात ,” होळी म्हणजे फक्त रंगाचा सण नाही तर आपुलकी आणि एकतेचा सण असतो. यानिमित्ताने एकमेकांमधील नातेसंबंधांची दृढ होतात. आज येरे येरे पैसा ३’ची टीमही या आनंदात सहभागी झाली. या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले. सगळी इंडस्ट्री एकत्र येऊन सणाचा आनंद लुटते आणि तेच महत्वाचे आहे.” या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अमेय खोपकर, अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, अजित परब, अवधूत वाडकर, मंदार वाडकर, निनाद बत्तीन आणि अभिजित पानसे यांनी केले होते.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Amey Khopkar marathi kalakar Marathi Kalakar Holi Prasad Oak
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.