Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karz movie : ऋषी कपूर-टीना मुनीमचा म्युझिकल हिट ’कर्ज’!

Gulkand ची १ महिन्यानंतरही थिएटरमध्ये जादू; जाणून घ्या बॉक्स ऑफिस

Squid Game 3: पुन्हा फासे पलटणार; येणार नवा ट्विस्ट!

Aamir Khan : ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ बॉलिवूडमधून एक्झिट घेणार?

Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

 Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!
मिक्स मसाला

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

by रसिका शिंदे-पॉल 31/05/2025

सिनेसृष्टीत येत्या काळात साय-फाय, बायोपिक्स, थ्रिलर आणि सीक्वेल चित्रपटांची रांगच लागणार आहे. आणि आता ओटीटी विश्वातू ही प्रेक्षकांना मनोरंजित करण्यासाठी नव्या सीरीज रिलीज होण्याच्या मार्गावर असून नेटफ्लिक्सने चाहत्यांना सीरीझच्या नव्या सीझन्सची घोषणा करुन सरप्राईज दिलं आहे. जाणून घेऊयात या ६ नव्या सीरीजबद्दल…नेटफ्लिक्सवर जगभरातील कंटेंट विविध भाषांमध्ये पाहायला मिळतो. प्रेक्षकांच्या आवडीनुसार लवकरच थ्रिलर, ड्रामा, क्राईम आणि फॅमिली एंटरटेनमेंट अशा विविध प्रकारच्या ६ सिरीज रिलीज होणार आहेत. (Bollywood news)

ब्लॅक वॉरंट (Black Warrant) या वेब सीरीजचा पहिला सीझन प्रेक्षकांना फार आवडला. त्यामुळे लवकरच दुसरा सीझन यावा अशी प्रेक्षकांनी मागणी पुर्ण होणार असून या सिरीजचा दुसरा सीझन येत असल्याची अधिकृत घोषणा Netflix ने केली आहे. सुनील गुप्ता हे १९८० च्या दशकात तिहार तुरुंगाचे जेलर म्हणून कार्यरत होते. त्यांचे अनुभव त्यांनी आणि पत्रकार सुनेत्रा चौधरी यांनी ‘ब्लॅक वॉरंट : कन्फेशन्स ऑफ ए तिहार जेलर’ या पुस्तकातून जगासमोर आणले होते. आणि याच पुस्तकावर सीरीजचं कथानक आधारित आहे.(Entertainment tadaka)

पुढची लोकप्रिय ठरलेली सीरीज म्हणजे ईशान खट्टर (Ishaan Khatter) आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांची ‘द रॉयल्स’ (The Royals ). पहिल्या भागाला खरंचत संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या पण आता अनिराज सिंग याच्या अस्तित्वाची खरी गोष्ट, राजगादीवर नेमकं कोण बसणार? आणि सिंग कुटुंबाचा खरा वारसदार कोण? हे आता लवकरच ‘द रॉयल्स २’ मधून सोमर येणार आहे. येत असल्याची माहिती दिली आहे.(Entertainment masala)

कोर्ट रुम ड्रामा प्रेक्षकांना फार आवडतात. आता कोर्ट म्हटलं की सीरीयस सीरीज असणारच पण ‘मामला लीगल है’ (Mamala Legal Hai) या कोर्टरुम सीरीजमध्ये जरा कॉमेडीला वाव देत वेगळ्या पद्धतीने कोर्टरुम ड्रामा या सीरीजमध्ये मांडण्यात आला आहे. २०२४ मध्ये मामला लीगल है सीरीजचा पहिला भाग आला होता आणि आता लवकरच दुसरा भाग रिलीज होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.(Bollywood latest news)

तसेच, कॉमेडियन ‘कपिल शर्मा’ (Kapil Sharma) याचा नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ (The Great Indian Kapil Show) तिसरा सीझन लवकरच घेऊन येणार असून पुन्हा एकदा प्रेक्षकांना लोटपोट हसवण्यासाठी टीम सज्ज झाली आहे. आत्तापर्यंत दोन सीझन्स गाजवल्यानंतर कपिल शर्मा तिसऱ्या सीझनमध्ये काय धुडगूड घालणार हे पाहायलाच हवं.(Latest entertainment news)

================================

हे देखील वाचा: Raja Shivaji : मराठीतील पहिल्या बिग बजेट ऐतिहासिक चित्रपटात हिंदीतील कलाकारांची मंदियाळी!

=================================

यानंतरची सीरीज म्हणजे ‘राणा नायडू २’ (Rana Naidu 2). या सिरीजमध्ये राणा दग्गुबाती आणि व्यंकटेश दग्गुबाती हे प्रमुख भूमिकेत असून ही सीरीज १३ जून २०२५ रोजी Netflix वर प्रदर्शित होणार आहे. तर हिंदी, दाक्षिणात्य सीरीज किंवा चित्रपटांसोबतच प्रेक्षकांना कोरियन सीरीजचं विशेष आकर्षण आहे. ‘स्क्विड गेम’ (Squid game 3) या सीरीजने तर प्रेक्षकांना अक्षरश: वेडं केलं आहे. आणि आता लवकरच या सीरीजचा तिसरा सीझन २७ जून २०२५ रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. (Bollywood)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat Celebrity Celebrity News Entertainment Featured latest bollywood news latest entertainment news mamala legal hai 2 Netflix Netflix series ott web series rana naidu 2 squid game 3 the royals 2
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.