Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून कां डच्चू दिला होता?

    yash chopra and javed akhtar

    ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Aamhi Saare Khavayye चं दमदार कमबॅक; ‘जोडीचा मामला’ सह होणार आंबट-गोड खुलासा !

Subodh Bhave दिसणार ‘सकाळ तर होऊ द्या’ या नव्या चित्रपटात!

Hum Aapke Hain Koun..! ३१ वर्षांचा झाला….

Telugu Film Industry मधील कामगारांचा संप; टॉलिवूड इंडस्ट्री कशामुळे अडकली

‘श्वास’ फेम Ashwin Chitale ‘या’ कारणामुळे अभिनयापासून लांब

Ramayana : टीव्हीच्या राम-सीताची प्रतिक्रिया, म्हणाले- “चित्रपटाकडून एवढीच अपेक्षा आहे

Kajol : १६ व्या वर्षी पहिला चित्रपट ‘बेखुदी’ मिळाला तरी

Raanjhanaa : “नवीन क्लायमॅक्सने चित्रपटाचा आत्मा”; धनुषने व्यक्त केल्या भावना

Dilip Prabhavalkar : गुढ आणि रहस्यांनी भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटाचा टीझर

Aatli Batmi Futali: ‘सखूबाई’ गाण्यात दिसणार गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधवचा जलवा

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

टुरिंग टॉकिज मध्ये झळकणार ‘रावरंभा’

 टुरिंग टॉकिज मध्ये झळकणार ‘रावरंभा’
kalakruti-ravrambha-movie-to-be-screened-at-touring-talkies-marathi-info/
मिक्स मसाला

टुरिंग टॉकिज मध्ये झळकणार ‘रावरंभा’

by शुभांगी साळवे 24/06/2023

फिरत्या चित्रपटगृहांचे स्वतंत्र असे मनोरंजन विश्व आहे. ग्रामीण भागातील कष्टकरी प्रेक्षक या चित्रपटगृहांचे हक्काचे प्रेक्षक आहेत. ग्रामीण भागात मनोरंजनाचे हक्काचे साधन असलेल्या याच  टुरिंग टॉकीज मध्ये आता ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटाचा आस्वाद  प्रेक्षकांना घेता येणार आहे. टुरिंग टॉकिज म्हणजे तंबूतला सिनेमा. मुंबई- पुण्यासारख्या शहरात प्रदर्शित झाल्यानंतर अनेक महिन्यांनी टुरिंग टॉकीजकडे येणारा सिनेमा म्हणजे गावकऱ्यांना पर्वणीच. काळाच्या ओघात आता हा व्यवसाय मागे पडला असला तरी  जुनं  ते  सोनं या उक्तीनुसार दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी  टुरिंग टॉकिजच्या माध्यमातून हा  चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. शुक्रवार २३  जूनपासून टुरिंग टॉकीज मध्ये हा चित्रपट पाहता  येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने टुरिंग टॉकीजचा आगळा अनुभव प्रेक्षकांना परत मिळणार हे विशेष.( Ravrambha Marathi Movie)

Ravrambha Marathi Movie
Ravrambha Marathi Movie

टुरिंग टॉकीज मध्ये  चित्रपट दाखवण्याबाबत  दिग्दर्शक अनुप जगदाळे सांगतात की, टुरिंग टॉकीज ही केवळ मनोरंजनाचे साधन नव्हते  ती एक संस्कृती होती, पण अगदी जत्रा- यात्रांतही आकर्षण असणारे तंबू कालपरत्वे  दुरापास्त होऊ लागले. अशा टुरिंग टॉकीजने  ग्रामीण भागातल्या  रसिकांचे रसिकत्व जपले. वाढविले. आजच्या बदलत्या मनोरंजन साधनांमुळे टुरिंग टॉकीज   हे काहीसं  मागे पडलं असलं तरी  चित्रसृष्टी बहरण्यासाठी तसेच  आर्थिक दृष्टया  सक्षम होण्यासाठी या माध्यमातून ही  प्रयत्न झाले पाहिजेत त्यासाठीच ‘रावरंभा’  चित्रपट टुरिंग टॉकीज च्या माध्यमातून आम्ही दाखवणार आहोत.चित्रपटगृहात  रसिकांनी  ‘रावरंभा’ चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे.  टुरिंग टॉकीजमध्ये ही हाच  प्रतिसाद नक्की मिळेल असा मला  विश्वास  आहे.  

Ravrambha Marathi Movie
Ravrambha Marathi Movie

शशिकांत पवार प्रोडक्शन निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा चित्रपटात  ओम भूतकर,  मोनालिसा बागल,  शंतनू मोघे, अशोक समर्थ, संतोष जुवेकर,कुशल बद्रिके, अपूर्वा नेमळेकर, मीर सरवर, किरण माने, रोहित चव्हाण, पंकज चव्हाण, अश्विनी बागल,मयुरेश पेम, अश्विनी बागल, विनायक चौघुले, शिवम देशमुख, कुणाल मसाले, आदर्श जाधव, रुक्मिणी सुतार,शशिकांत पवार आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.(Ravrambha Marathi Movie)

========================

हे देखील वाचा: प्रेक्षकांची लाडकी माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगांवकरला मिळणार विठ्ठलाची साथ

========================

‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. देवी सातेरी प्रॉडक्शन्सचे प्रभाकर परब या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.  सहनिर्माते  डॉ. अजित भोसले  आणि संजय जगदाळे आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment marathi movie2023 monalisa bagal om bhuthkar Ravrambha Marathi Movie Turing talkies
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.