Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी लहानग्या Kareena Kapoor हिचे पाय धुतले!

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या ‘त्या’ ऑडिशनला घाबरलोच….

 Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या ‘त्या’ ऑडिशनला घाबरलोच….
मिक्स मसाला

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या ‘त्या’ ऑडिशनला घाबरलोच….

by रसिका शिंदे-पॉल 31/05/2025

अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) याने त्याच्या अभिनयाचा प्रवास एकांकिकेपासून सुरु केला आणि आता तो हिंदी चित्रपटांपर्यंत येऊन ठेपला आहे. खरं तर विनोदी भूमिका अधिक करणाऱ्या सिद्धार्थने स्वत:ला टाईपकास्ट न करता ‘हुप्पा हुय्या’ किंवा अलीकडच्या ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटात लक्षणीय भूमिका साकारल्या. आणि आता लवकरच सिद्धार्थ नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या ‘मटका किंग’ या हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. एका मुलाखतीमध्ये सिद्धार्थने इतकी वर्ष काम करुनही त्या ऑडिशनला दरदरुन घाम फुटल्याचा खास किस्सा सांगितला.(Entertainment tadaka)

सिद्धार्थने अमोल परचुरेला दिलेल्या मुलाखतीमध्ये एक खास आठवण सांगितली. सिद्धार्थ म्हणाला की, “मला दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याबरोबर काम करायचं होतं. एक दिवस त्यांचा फोन आला की, पुण्याला येऊन फक्त एक ऑडिशन देऊन जा. मी इतक्या वर्षांमध्ये कधी ऑडिशन दिलं नव्हतं आणि मी ऑडिशनच्या भानगडीत पडायचो नाही. पण, यावेळी मी ऑडिशनसाठी गेलो. मला तेव्हा दरदरून घाम फुटला होता. त्यांनी मला एक टी शर्ट दिला होता, तो पूर्ण भिजला होता. नागराज मंजुळेंनी सांगितलं होतं की हा रोल सिद्धार्थ जाधवच करेल; पण आम्हाला त्याचं ऑडिशन बघायचं आहे. तेव्हा मी त्यांच्या शब्दाखातर तीन वेळा ऑडिशन दिलं. पण, नीट जमत नव्हतं म्हणून मी त्यांना सॉरीसुद्धा म्हणालो. ते म्हणाले काही हरकत नाही, होईल. मला असं वाटतं की हे कलाकाराबरोबर झालं पाहिजे. मी करेन रे, होऊन जाईल फक्त असं बोलून नटाचं काही होत नाही.” (Bollywood news)

================================

हे देखील वाचा: Raja Shivaji : मराठीतील पहिल्या बिग बजेट ऐतिहासिक चित्रपटात हिंदीतील कलाकारांची मंदियाळी!

=================================

दरम्यान, ‘सैराट’ (Sairat) फेम नागराज मंजुळे लवकरच ‘मटका किंग’ (Mataka King) वेब सीरीजचं दिग्दर्शन करणार असून त्यांच्या या पहिल्या सीरीजमध्ये विजय वर्मा, सई ताम्हणकर, कृतिका कामरा, गुलशन ग्रोवर आणि सिद्धार्थ जाधव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेतून झळकणार आहेत. लवकरच सीरीज भेटीला येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.(Mataka King web series cast)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat Bollywood News bollywood update Celebrity News Entertainment mataka king Nagraj Manjule sai tamhankar siddharth jadhav vijay verma Web series
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.