Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

आई–मुलींच्या नात्याच्या नाजूक छटा उलगडणारा Tighi चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Dhanush दुसऱ्या लग्नाच्या तयारीत? घटस्फोटानंतर दोनचं वर्षांनी नऊ वर्षांनी लहान

KJVMM BOX Collection: हेमंत ढोमेंच्या चित्रपटानं राखला बॉक्स ऑफिसचा गड

“तुमच्या जिभेचा ब्रेक फेल झालाय”; रितेश भाऊंनी घेतली Tanvi Kolte

Rajesh Khanna यांच्या अॅटीट्युडला छेद देणारा किस्सा!

“Chhaava चित्रपट फूट पाडणारा आहे, कारण…”; रेहमान यांनी स्पष्टपणे उत्तर

Bigg Boss Marathi 6 : तन्वी कोलतेने सागर कारंडेला ‘कॉमेडी’वरून

Rekha- नवीन निश्चलच्या ‘झोरो’ची पन्नाशी

Bigg Boss Marathi 6 मध्ये  तन्वी कोलते ढसाढसा रडली; घरात

Bigg Boss Marathi 6 च्या घरात चोरी? स्पर्धकांमध्ये संशयाचे वातावरण, नेमका चोर

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

“बॉलिवूड कलाकारांना साऊथवाले फक्त…”; Suneil Shetty ने साऊथमध्ये काम न करण्याचं सांगितलं कारण

 “बॉलिवूड कलाकारांना साऊथवाले फक्त…”; Suneil Shetty ने साऊथमध्ये काम न करण्याचं सांगितलं कारण
मिक्स मसाला

“बॉलिवूड कलाकारांना साऊथवाले फक्त…”; Suneil Shetty ने साऊथमध्ये काम न करण्याचं सांगितलं कारण

by रसिका शिंदे-पॉल 27/11/2025

इंडस्ट्रीत गॉडफादर नसूनही आपलं स्थान फिल्मी दुनियेत भरभक्कमपणे तयार करणाऱ्या कलाकारांच्या यादीत सुनील शेट्टी (Suneil Shetty) याचं नाव नक्कीच घेतलं पाहिजे… १९९२ ला ‘बलवान’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून सुनील शेट्टीने एन्ट्री घेतली… अ‍ॅक्शन हिरो म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या अण्णाने ‘दिलवाले’, ‘अंत’, ‘मोहरा’, ‘गोपी किशन’, ‘कृष्णा रक्षक’, ‘बॉर्डर’,’ भाई’,’ हेराफेरी’, ‘धडकन’ असे यशस्वी चित्रपट नावावर केले… एकीकडे संजय दत्त, आमिर खान अशा बऱ्याच या कलाकारांनी साऊथमध्ये काम केलं असताना दुसरीकडे सुनीलने मात्र फारसं साऊथ चित्रपटात काम केलं नाही… याबद्दल नुकत्याच एका मुलाखतीत सुनीलने खुलासा केला आहे…  (Entertainment News)

‘द लल्लनटॉपला’ दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनील शेट्टीने दाक्षिणात्य चित्रपटांत काम न करण्यामागचं कारण सांगितलं आहे. तो म्हणाला, “मला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील भूमिकांसाठी अनेकदा विचारणा झाली आहे. पण, दुर्दैवाने फक्त नकारात्मक भूमिकासांठी विचारलं जातं… ते हिंदी चित्रपटातील नायकांना पडद्यावर नकारात्मक भूमिकेत दाखवतात, हे मला आवडत नाही”… (Suneil Sheety and South Films)

सुनीलने साऊथमध्ये काम केलं नाहीच असं नाही… २०२० मध्ये रजनीकांत यांच्या अॅक्शन थ्रिलर दरबार चित्रपटात सुनीलने नकारात्मक भूमिका साकारली होती.. पण त्यानंतर तो पुन्हा साऊथमध्ये दिसला नाही… ‘दरबार’ चित्रपटाबद्दल बोलताना सुनील म्हणाला की, “मी रजनीकांत (Rajinikanth) यांच्याबरोबर एक चित्रपट केला, कारण मला त्यांच्यासोबत काम करण्याची खूप इच्छा होती. मोठ्या पडद्यावर मला त्यांच्यासोबत काम करायचं होतं.” (Bollywood)

================================

हे देखील वाचा : Sanjay Dutt याने वडिलांच्याच विरोधात सुनील शेट्टीला प्रचार करायला सांगितले आणि…

================================

मातृभाषा तुलू असूनही त्याने साऊथमध्ये फार काम केलं नाही हे जरा नलवच…  मात्र, अखेर याच मुलाखतीत सुनील शेट्टीने एका तुलू चित्रपटात काम केल्याचं सांगितलं… तेथील स्थानिक भाषेतील चित्रपटांना पाठिंबा देण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचंही त्याने स्पष्ट केलं… सुनील शेट्टीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी अलिकडेच तो ‘केसरी वीर’ आणि ‘नादानियां’ या चित्रपटांमध्ये दिसला होता… आणि पुन्हा एकदा प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हेरा फेरी ३’ (Hera Pheri 3) मध्ये श्याम या भूमिकेत दिसणार असून प्रेक्षकांना परत बाबूभैय्या आणि राजू यांची कॉमेडी अनुभवता येणार आहे…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bollywood tadaka darbar movie Entertainment News Indian Cinema Rajinikanth South movies suneil shetty suneil shetty movie sunil shetty and tulu films
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.