Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Border 2 : सनी देओलचा ‘बॉर्डर’मधला ‘तो’ आयकॉनिक सीन पुन्हा पाहता येणार!

 Border 2 : सनी देओलचा ‘बॉर्डर’मधला ‘तो’ आयकॉनिक सीन पुन्हा पाहता येणार!
मिक्स मसाला

Border 2 : सनी देओलचा ‘बॉर्डर’मधला ‘तो’ आयकॉनिक सीन पुन्हा पाहता येणार!

by रसिका शिंदे-पॉल 29/05/2025

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिक्स, सीक्वेन्स किंवा देशभक्तीवर चित्रपटांची रेलचेल दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून ‘बॉर्डर २’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. खरं तर १९९७ मध्ये आलेल्या ‘बॉर्डर’ चित्रपटाने सनी देओलला (Sunny deol) नवी ओळख दिली होती. या चित्रपटातील प्रत्येक सीन, गाणी आणि डायलॉग आयकॉनिक आहेतच. आणि आता याच चित्रपटातील एक आयकॉनिक सीन बॉर्डर २ मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. (Bollywood sequel movies)

बहुप्रतिक्षित ‘बॉर्डर २’ चित्रपटात सनी देओलसोबत वरुण धवन (Varun Dhawan) आणि अहान शेट्टी (Ahan Shetty) देखील दिसणार आहेत. चित्रपटाबद्दल मिळालेल्या माहितीनुसार १९९७ च्या बॉर्डर चित्रपटात एक रॉकेट लॉन्च सीन दाखवण्यात आला होता. सनी देओल पाकिस्तानशी लढत असताना हा सीन तुम्ही पाहिला असेलच. या सीनवेळी देओल खांद्यावर रॉकेट उचलून शत्रूंना जोरदार टक्कर देतो. आता ‘बॉर्डर २’ मध्येही असाच एक सीन प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गदर चित्रपटाप्रमाणे ‘बॉर्डर २’ मध्येही हाय व्होल्टेज अ‍ॅक्शन सीन असणार आहेत. (Entertainment tadaka)

================================

हे देखील वाचा: Lata Mangeshkar : ….नाहीतर आज लता दीदी चित्रपट निर्मात्या असत्या!

=================================

दरम्यान, १९९७ च्या ‘बॉर्डर’ चित्रपटाचं दिग्दर्शन जे.पी.दत्ता यांनी केलं होतं तर आता ‘बॉर्डर २’ चं दिग्दर्शन अनुराग सिंग करणार आहे. भरपूर अ‍ॅक्शनने ओतप्रोत भरलेल्या सनी देओलच्या या चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. सध्या चित्रपटाचं शुटींग सुरु असून बॉर्डर २ चित्रपटगृहात २३ जानेवारी २०२६ मध्ये रिलीज होणार असं सांगितलं जात आहे.(Bollywood news)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat Bollywood Patriotic Movies Border border 2 Border 2 starcast border movie Celebrity News Entertainment patriotic movies sunny deol
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.