यांचं ठरलंय! भर कार्यक्रमात Vijay Devarkonda नं दिली Rashmika Mandanna
Halad Rusli Kunku Hasla मालिकेत अभिनेत्री पूजा पवार-साळुंखे दिसणार खलनायिकेच्या दमदार भूमिकेत !
बाळजाबाई हे पात्र वर वर प्रेमळ वाटणारी ही स्त्री प्रत्यक्षात अत्यंत धूर्त, पाताळयंत्री ,सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारी आहे.